शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी , ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी १ हजार कोटी रुपये वितरणास मान्यता!

शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी , ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी १ हजार कोटी रुपये वितरणास मान्यता!

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने (The Maha Vikas Aghadi government) जाहीर केलेल्या महात्मा फुले शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेतील (Mahatma Phule Kisan Samman Debt Relief Scheme) प्रोत्साहन अनुदानापैकी मंजूर ४७०० कोटींपैकी शेवटच्या एक हजार कोटींच्या वितरणास मान्यता देण्यात आली. ही रक्कम आधार प्रमाणीकरण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत जमा होण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये महाविकास […]

आता गावातूनच लिंक करा आपल्या बँक खात्याला आपल्या आधार कार्ड !

Bank Aadhaar Link Status:  नमस्कार गावातीलअनेक लाभार्थ्यांची बँक खाते आधार क्रमांकाला जोडलेली नाहीत. त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळत नसल्याची स्थिती आहे. ही आम किसान योजनेचा हप्ता मिळवण्याची सुविधा आता गावातच पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे बँकेला आधार लिंक करण्याची संधी लाभार्थ्यांना आहे. Bank Aadhaar Link Status तरच मिळणार किसान […]

शेतकऱ्यांच्या पाण्याची चिंता झटपट मिटणार, ‘या’ सरकारी योजनेचा घ्या फायदा!

सोलापूर, 28 जानेवारी : सोलापूर आणि जिल्ह्यातील जवळपास 80 टक्के भाग हा कमी पर्जन्याचा भाग आहे. त्यामुळे कोरडवाहू शेती करिता वरदान ठरणाऱ्या पाणलोट आधारित जलसंधारणाच्या उपाययोजनाद्वारे पाण्याची उपलब्धता वाढवणे ही काळाची गरज ठरली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्याचा लाभ घेता येईल. तरी शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असं आवाहन सोलापूर […]

PM Kisan: शेतकर्‍यांना खूशखबर! PM किसानचे पैसे या दिवशी खात्यात येणार!

PM Kisan: शेतकर्‍यांना खूशखबर! PM किसानचे पैसे या दिवशी खात्यात येणार!

PM Kisan Scheme 13th Installment Date 2023: केंद्र सरकारकडून देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही 13व्या हप्त्याची खूप दिवसांपासून वाट पाहत असाल तर आता तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. सरकारच्या वतीने ट्विट करून पीएम किसानशी संबंधित मोठी माहिती देण्यात आली आहे.   सरकारने ट्विट केले आहे:- अ‍ॅग्रिकल्चर इंडियाने ट्विट केले आहे की, प्रधानमंत्री […]

सुपर गाय देणार एका दिवसात 140 लीटर दूध

supercow

सध्या अनेक गोष्टींवर वेगवेगळे प्रयोग केले जातात. यामध्ये चीन आघाडीवर आहे. चीनकडून (China) माणसांसोबतच प्राणी आणि पक्ष्यांवरही विविध वैज्ञानिक प्रयोग(Scientific Experiment) सुरु आहेत. आता चीनमधील शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, त्यांनी क्लोनिंगच्या (Cloning) मदतीने ‘सुपर काऊ’ (Super Cow) म्हणजे  सुपर गाय तयार केली आहे. या गायी सामान्य गायींपेक्षा अनेक पटीने जास्त दूध देऊ शकतात, असाही दावा चिनी […]

काजू प्रक्रिया उद्योगात संधीचे केले सोने

काजू प्रक्रिया उद्योगात संधीचे केले सोने

जिद्द, मेहनत, गुणवत्तेचा आग्रह यातून शिर (जि. रत्नागिरी) येथील स्नेह आणि अनिल या मोरे दांपत्याने काजू प्रक्रिया उद्योगात शून्यातून नाव कमावले आहे. Food Processing Industry : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. याच तालुक्यातील शिर येथे स्नेहा आणि अनिल या मोरे दांपत्याचा काजू प्रक्रिया उद्योग विस्तारला आहे. (Cashew processing industry in Ratnagiri) हे […]

पीएम किसान योजनेच्या रकमेत होणार वाढ, पहा सविस्तर माहिती!

Pm kisan yojana: पी एम किसान योजनेत मोठे बदल होणार आहेत या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेवर वाढ होणार असल्याचा दावा केला जात आहे. एका मीडिया रिपोर्ट नुसार या केंद्रीय प्रस्तुत योजनेत आता दोन हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.जसं की आपणास ठाऊकच आहे.या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना दिले जातात मात्र हे सहा […]

राजस्थानातल्या शेतकरी बंधूंची यशोगाथा; पाहा झेंडूच्या शेतीतून कशी होते लाखो रुपयांची कमाई?

झेंडूच्या शेतीतून लाखो रुपयांची कमाई

एका शेतातून 2 दिवसांत 100 किलो फुलांचं उत्पादन मिळतं. स्थानिक व्यापारी शेतातूनच 20-30 रुपये किलो अशा दराने फुलं घेऊन जातात. त्यामुळे पटेल कुटुंबाला वर्षाला 6 ते 7 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं. पारंपरिक शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने नवनवे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आता वाढते आहे. शेतीमधूनही लाखो रुपये कमावता येऊ शकतात, हे अशा प्रयोगशील शेतकऱ्यांनी सिद्ध […]

कोल्हापुरात आला 12 कोटींचा रेडा! पाहा तो का आहे इतका महाग?

कोल्हापूर, 29 जानेवारी : गाय, म्हैस, बैल, रेडा या सारखी जनावरं आपण नेहमी पाहतो. त्यामधील काही जनावरं आपल्या काम करण्याच्या तर काही शेतकऱ्यांना दुधामुळे उत्पादन देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तर काही जनावरं हे त्याच्या किंमतीसाठी ओळखली जातात. कोल्हपूरकरांना सध्या तब्बल 12 कोटीच्या रेड्याची भूरळ पडली आहे. या धष्टपुष्ट रेड्याला पाहून प्रत्येक जण अचंबित होत आहेत. कोल्हापुरात भीमा […]

उच्च शिक्षित तरुणाची सेंद्रिय पद्धतीने शेती, लाखो रुपयांचा नफा, बटाटा काढण्यापूर्वी…

Maval : कॉर्पोरेट नोकरी सोडली, तरुणाची सेंद्रिय पद्धतीने शेती, लाखो रुपयांचा नफा, पीक काढण्यापूर्वी बुकींग… मावळ पुणे जिल्ह्यातील (Pune) अनेक तरुण चांगली शेती करण्यासाठी प्रसिध्द आहेत. काही शेतकऱ्यांनी (Young Farmer) तर रेकॉर्ड केले आहेत. त्याचबरोबर आधुनिक यंत्राचा वापर करुन कमी मेहनतीमध्ये चांगली शेती करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमधील (Pune Maval)एका तरुणाने कॉर्पोरेट नोकरी सोडून शेती […]