Bank Aadhaar Link Status: नमस्कार गावातीलअनेक लाभार्थ्यांची बँक खाते आधार क्रमांकाला जोडलेली नाहीत. त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळत नसल्याची स्थिती आहे.
ही आम किसान योजनेचा हप्ता मिळवण्याची सुविधा आता गावातच पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे बँकेला आधार लिंक करण्याची संधी लाभार्थ्यांना आहे.
Bank Aadhaar Link Status
तरच मिळणार किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता प्रधानमंत्री किसान सन्माननिधी. योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास तीन हप्त्यात दोन हजार रुपये याप्रमाणे वर्षाला. सहा हजार रुपये अनुदान देण्यात येते या योजनेचा तेरावा हप्ता जमा करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे.
त्याचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना बँक खाते आधार क्रमांक जोडणे बंधनकारक आहे. बँक खाते आधारशी जोडले तरच पीएम किसान सन्मान निधी मिळणार आहे.
त्याचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना बँक खाते आधार क्रमांक जोडणे बंधनकारक आहे. बँक खाते आधारशी जोडले तरच पीएम किसान सन्मान निधी मिळणार आहे.
काय लागणार कागदपत्रे :-
जोडण्यासाठी आधार कार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडल्यानंतर आधार क्रमांक जोडणीची प्रक्रिया 48 तासात पूर्ण होते. खाते आधार क्रमांकाची जोडलेल्या नसल्याने एक ते बारा फेब्रुवारी दरम्यान राज्यात मोहीम हाती घेतली आहे.
पोस्टातच होणार आधार लिंकिंग :-
या मोहिमे अंतर्गत लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते. आयपीपी मध्ये उघडण्याची व ते आधार क्रमांकशी जोडण्याची सुविधा (Bank Aadhaar Link Status) पश्चिमेतील.
टिळक चौक येथील पोस्ट कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना आता पोस्टातूनही बँकेच्या खात्याला आधार सीडींग करता येणार आहे.
बँक खाते आधार क्रमांकाशी जोडले जाणार :-
लाभार्थ्यांना बँक खाते आयपीपी मार्फत उघडण्याची. व ते आधार क्रमांक जोडण्याची सुविधा पोस्ट कार्यालयात उपलब्ध करून दिली आहे.
त्यांचे खाते उघडले गेले नाही त्यांचे देखील खाते उघडून देणारे आहे. ते बँक खाते आधार क्रमांकाची जोडले जाणार आहे.
Source:- Agrowon