आता गावातूनच लिंक करा आपल्या बँक खात्याला आपल्या आधार कार्ड !
Bank Aadhaar Link Status: नमस्कार गावातीलअनेक लाभार्थ्यांची बँक खाते आधार क्रमांकाला जोडलेली नाहीत. त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळत नसल्याची स्थिती आहे. ही आम किसान योजनेचा हप्ता मिळवण्याची सुविधा आता गावातच पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे बँकेला आधार लिंक करण्याची संधी लाभार्थ्यांना आहे. Bank Aadhaar Link Status तरच मिळणार किसान […]
शेतकऱ्यांच्या पाण्याची चिंता झटपट मिटणार, ‘या’ सरकारी योजनेचा घ्या फायदा!
सोलापूर, 28 जानेवारी : सोलापूर आणि जिल्ह्यातील जवळपास 80 टक्के भाग हा कमी पर्जन्याचा भाग आहे. त्यामुळे कोरडवाहू शेती करिता वरदान ठरणाऱ्या पाणलोट आधारित जलसंधारणाच्या उपाययोजनाद्वारे पाण्याची उपलब्धता वाढवणे ही काळाची गरज ठरली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्याचा लाभ घेता येईल. तरी शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असं आवाहन सोलापूर […]