कलिंगड विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे कलिंगड विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल २० टन आहे.
कलिंगड विकणे आहे.

🔰 आमच्याकडे बाहुबली जातीचे कलिगड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 🔰 संपूर्ण माल ३० टन आहे.
द्राक्ष विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे मानिक चमन जातीचे द्राक्ष विक्रीसाठी आहे. 🔰 135 दिवस झाले आहेत .
केळी विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची केळी विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल १० टन आहे.
पपई बियाणे विकणे आहे.

🔰 आमच्याकडे सर्वांत प्रसिद्ध पपई व्हरायटी १५ नंबर चे बियाणे विकणे आहे. 🔰 १०० % विषमुक्त व दीर्घ आयुष्यमान वनस्पती. 🔰 संपूर्ण भारतात डिलिव्हरी .
पेरू विकत घेतले जातील.

🔰 आम्ही अहमदनगर फळ मार्केट मध्ये व्यापारी आहोत . 🔰 आपल्या मालाची (फळांची) विक्री योग्य भावात करून देऊ . 🔰 तैवान पेरू , व्ही .एन.आर पेरू खरेदी केले जातील . 🔰 पट्टी पेमेंट रोख मिळेल . 🔰 बाजारभाव चांगला मिळेल .
पेरू विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे पिंक तैवान पेरू विक्रीसाठी आहेत. 🔰 संपूर्ण माल 3 टन .
द्राक्ष विकणे आहे.

🍇 आमच्याकडील द्राक्ष गोड व आंतरराष्टीय दर्जाची आहेत. 🍇 सर्व द्राक्षे केमिकल विरहीत आहेत. 🍇 सुपर सोनाका द्राक्ष – २० ते २५ टन माल विक्रीसाठी आहे.
खरबूज विकणे आहे.

✅ आमच्याकडे लॉयलपूर या जातीचे खरबूज विक्रीसाठी उपलब्ध आहे. ✅ संपूर्ण माल दोन एकर आहे . 28 ते 30 माल टन आहे.
डाळिंब विकणे आहे.

✅ आमच्याकडे उत्तम क्वालिटीचे डाळींब विक्रीसाठी उपलब्ध आहेत . ✅ डाळींबाची साईज 300-700 ग्रॅम मध्ये उपलब्ध ..