द्राक्षे विकणे आहे.

🍇 आमच्याकडील द्राक्ष गोड व आंतरराष्टीय दर्जाची आहेत. 🍇 सर्व द्राक्षे केमिकल विरहीत आहेत. 🍇 शरद सीडलेस ब्लॅक – 200 क्विंटल माल विक्रीसाठी आहे.
द्राक्ष विकणे आहे.

🍇 आमच्याकडील द्राक्ष गोड व आंतरराष्टीय दर्जाची आहेत. 🍇 व्हरायटी – सुपर सोनका. 🍇 संपूर्ण माल १० टन आहे.
द्राक्षे विकणे आहे.

🍇 आमच्याकडील द्राक्ष गोड व आंतरराष्टीय दर्जाची आहेत. 🍇 सर्व द्राक्षे केमिकल विरहीत आहेत. 🍇 सर्व प्रकारच्या व्हरायटीचे द्राक्षे भेटतील . ◼️ फ्लेम ◼️ शरद सीडलेस ◼️ सुधाकर ◼️ अनुष्का ◼️ S.S.N◼️थॉमसन
सिताफळ विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे गोल्डन सीताफळ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 🔰 संपूर्ण माल २ टन माल आहे.
पपई विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची तैवान 786 या जातीची पपई विक्रीसाठी उपलब्ध आहे. 🔰 संपूर्ण माल २० टन आहे.
आमच्याकडे उत्तम दर्जाचे द्राक्षे मिळतील.

🔰 आमच्याकडे उत्तम दर्जाचे द्राक्षे मिळतील. 🍇 आमच्याकडील द्राक्ष गोड व आंतरराष्टीय दर्जाची आहेत. 🍇 सर्व द्राक्षे केमिकल विरहीत आहेत.
केळी विकणे आहे.

🔰आमच्याकडे उत्तम प्रतीची सुपर क्वालिटीची केळी विक्रीसाठी उपलब्ध आहे. ✅ संपूर्ण माल ४० टन आहे.
डाळिंब विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे डाळिंब विक्रीसाठी उपलब्ध आहेत . 🔰 संपूर्ण माल ४० टन आहे.
मोसंबी विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम क्वालिटीची मोसंबी विक्रीसाठी उपलब्ध आहेत . 🔰 1200 झाड.
केळीची रोपे विकणे आहे.

🔰 आमच्या उत्तम प्रतीचे G9 केळीची रोपे टिश्यू कल्चरची रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत . 🔰 प्रति रोप १० रु दराने मिळेल .