केळी विकणे आहे.

◼️ आमच्याकडे उत्तम प्रतीची केळी विक्रीसाठी उपलब्ध आहे. ◼️ संपूर्ण माल ४ ते ५ टॅन आहे.
डाळींब विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम क्वालिटीचे डाळींब विक्रीसाठी उपलब्ध आहेत . 🔰 संपूर्ण माल ४ ते ५ टन आहे.
डाळींब विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे, एक्स्पोर्ट क्वालिटीचे डाळिंब देणे आहे. 🔰 ५ टन माल विक्रीसाठी उपलब्ध .
पेरू विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे तैवान पिंक पेरू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 🔰 १० ते १२ टन माल विक्रीसाठी उपलब्ध .
गोल्डन सिताफळ व तैवान पिंक , व्ही एन आर पेरु विकत घेतले जातील .

🔰 उत्तम प्रकारचे गोल्डन सिताफळ , तैवान पिंक पेरु व व्ही एन आर पेरु, खरेदी केले जातील . 🔰जागेवर योग्य दरात खरेदी केले जाईल .
खरबूज रोपे खरेदी केले जातील .

🔰 आम्हाला उत्तम प्रतीचे खरबूज रोपे हवे आहेत . 🔰 खरबूज रोपे बॉबी जातीचे असावेत.
द्राक्षे (Grapes) विकणे आहेत.

🔰आमच्याकडे उत्तम गुंणवतेचे द्राक्षे (Grapes)विकणे आहेत. 🔰सुपर सोनाका माणिक चमन व्हरायटी आहे. https://krishi24.com/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Video-2023-10-11-at-18.47.19.mp4
केळी विकणे आहे.

◼️ आमच्याकडे उत्तम प्रतीची केळी विक्रीसाठी उपलब्ध आहे . ◼️ संपूर्ण माल ८ टन आहे.
सर्व प्रकारची फळे विकत घेतली जातील

🔰सर्व प्रकारची फळे विकत घेतली जातील. 🔰आम्ही मुंबई फळ मार्केट मध्ये फळाचे व्यापारी व आडते आहोत. 🔰आपल्या मालाची फळांची वक्री योग्य भावात करून देऊ. 🔰पट्टी पेमेंट रोख मिळेल. 🔰बाजारभाव चांगले मिळतील.
गोल्डन सिताफळ विकणे आहे.

1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे गोल्डन सिताफळ उपलब्ध आहेत . 2. संपूर्ण माल ४०ते ५० टॅन आहे.