मोसंबी विकणे आहे.

1. आमच्याकडे उत्तम क्वालिटीची मोसंबी विकणे आहे. 2. संपूर्ण माल 10 टन आहे.
पेरू विकणे आहे.

1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे पिंक तैवान या जातीचे पेरू विकणे आहे . 2. संपूर्ण माल ८ टन आहे.
मोसंबी विकणे आहे.

1. आमच्याकडे उत्तम क्वालिटीची मोसंबी विकणे आहे. 2. संपूर्ण माल १२ टन आहे.
खरबुज विकणे आहे.

1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे कोहिनूर खरबुज विकणे आहे. 2. १० टन माल विक्रीसाठी उपलब्ध आहे.
ऊस विकणे आहे.

1. दोन एकर 265 ऊस विक्रीसाठी उपलब्ध आहे . 2. सात महिन्याचा कोवळा, भरीव, गोड, हिरवागार, मऊ ऊस आहे . 3. 18 ते 20 कांड्यावर ऊस आहे . 4. मुरघासासाठी उत्तम . 5. टनावरती देणे आहे. 6. कोणाला दररोज घ्यायचा असेल तर वजन करून दिला जाईल. 7. कोवळा हिरवागार ऊस असल्यामुळे जनावरे पुर्णपणे खातात.
डांगर भोपळा विकणे.

1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे डांगर भोपळा उपलब्ध आहे. 2. 5 टन माल विक्रीसाठी उपलब्ध आहे.
डाळिंब विकणे आहे .

1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे, एक्स्पोर्ट क्वालिटीचे डाळिंब देणे आहे. २. ८ टन माल विक्रीसाठी उपलब्ध .
लिंबोळी खरेदी केली जाईल .

1. आम्हाला उत्तम प्रतीची लिंबोळी हवी आहे. 2. लिंबोळी योग्य दरात व रेग्युलर(नियमीत) खरेदी केली जाईल .
रताळे विकणे आहे.

1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे रताळे उपलब्ध आहेत. 2. रताळाचे पिक हे पारंपरिक पद्धतीने घेतले असून त्याचा कालावधी पुर्ण झाला आहे . 3. १ एकरचा प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे.
पपई देणे आहे.

1. आमच्याकडे उत्तम प्रतीची व चांगल्या क्वालिटीची पपई विकणे आहे. 2.१५ टन माल विक्रीसाठी उपलब्ध आहे.