ऊस विकणे आहे.

Type :

Price :

सविस्तर माहिती

1. दोन एकर 265 ऊस विक्रीसाठी उपलब्ध आहे .

2. सात महिन्याचा कोवळा, भरीव, गोड, हिरवागार, मऊ ऊस आहे .

3. 18 ते 20 कांड्यावर ऊस आहे .

4. मुरघासासाठी उत्तम .

5. टनावरती देणे आहे.

6.  कोणाला दररोज घ्यायचा असेल तर वजन करून दिला जाईल.

7. कोवळा हिरवागार ऊस असल्यामुळे जनावरे पुर्णपणे खातात.

अधिक माहितीसाठी संपर्क :

Type :

Price :

Call :

Name :

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Whats App :

Address :

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा