राखी पोर्णिमेला मोदी सरकारचे मोठे गिफ्ट , घरगुती सिलेंडरच्या किमती उद्यापासून 200 रुपयांनी कमी होणार,

gas silender

राखी पोर्णिमेच्या दिवसापासून देशभरातील घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशभरातील महिलांना मोदी सरकारने राखी पोर्णिमेच्या एक दिवस आधी मोठं गिफ्ट दिलं आहे. उद्यापासून म्हणजे बुधवारपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या 200 रुपयांनी कमी होणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur On LPG Cylinder Price) […]

राज्य सरकारचा मोठा निर्णय, दुष्काळ नियंत्रणासाठी मंत्रालयातच उभारली ‘वॅार रुम पहा सविस्तर…

राज्य सरकारचा मोठा निर्णय, दुष्काळ नियंत्रणासाठी मंत्रालयातच उभारली 'वॅार रुम पहा सविस्तर

मंत्रालयात आता दुष्काळ नियंत्रण कक्ष सुरू होणार आहे.  दुष्काळाच्या परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री,  उपमुख्यमंत्री दुष्काळाचा आढावा घेणार आहेत .दुष्काळी भागात सापडलेल्या वस्त्या, वाड्या, गावे, तालुके, जिल्हे ,यावर या वॅार रूममधून लक्ष ठेवले जाणार आहे . तसेच वस्त्या, वाड्या ,गावे तालुके, जिल्हे हे जोडले जाणार आहेत.  दुष्काळ भागासाठी उपाय योजना या […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : टोमॅटो कोल्हापूर — क्विंटल 199 1000 2200 1600 औरंगाबाद — क्विंटल 85 2000 2800 2400 पाटन — क्विंटल 9 1500 2000 1750 खेड-चाकण — क्विंटल 392 1500 2500 2000 विटा — क्विंटल 50 1000 1500 1350 राहता — क्विंटल 56 700 […]

ऊस विकणे आहे.

1. दोन एकर 265 ऊस विक्रीसाठी उपलब्ध आहे . 2. सात महिन्याचा कोवळा, भरीव, गोड, हिरवागार, मऊ ऊस आहे . 3. 18 ते 20 कांड्यावर ऊस आहे . 4. मुरघासासाठी उत्तम . 5. टनावरती देणे आहे. 6.  कोणाला दररोज घ्यायचा असेल तर वजन करून दिला जाईल. 7. कोवळा हिरवागार ऊस असल्यामुळे जनावरे पुर्णपणे खातात.

कांदा आणि साखरेच्या निर्यात बंद नंतर आता तांदळाची निर्यात देखील बंद ,पहा सविस्तर ..

कांदा आणि साखरेच्या निर्यात बंद नंतर आता तांदळाची निर्यात देखील बंद ,पहा सविस्तर ..

भारत तांदळाची निर्यात करणारा सर्वात मोठा देश आहे. आणि भारताने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आणि याचा परिणाम अनेक देशांवर होत आहे. त्यांनी भारताकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. जगातील अनेक देश तांदळासाठी भारतावर अवलंबून आहेत तर भारताने लावलेली निर्यात बंदी उठवावी अशी मागणी होत आहे. केंद्र सरकारने देशातील महागाईला आळा घालण्यासाठी एक मोठा […]