डाळिंब विकणे आहे .

1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे, एक्स्पोर्ट क्वालिटीचे डाळिंब देणे आहे. 2. 12 ते 14 टन माल विक्रीसाठी उपलब्ध .
डाळिंब विकणे आहे .

1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे, एक्स्पोर्ट क्वालिटीचे डाळिंब देणे आहे. 2. डाळिंब बागेमध्ये केवळ सेंद्रिय खताचा वापर केला आहे. 3. ७ टन माल विक्रीसाठी उपलब्ध .
आंबे विकणे आहे.

1. आमच्याकडे उत्तम दर्जाचे आंबे देणे आहेत. 2. केशर या जातीचे आंबे आहेत. 3. २ टन माल विक्रीसाठी उपलब्ध .
पेरुचे खात्रीशीर रोपे मिळतील.

आमच्याकडे उत्तम प्रतीचे तैवान पिंक या जातीची पेरुचे रोपे लागवडीसाठी मिळतील. रोपांची बुकिंग 500 ते 1000 पाहिजे .
हापूस आंबे मिळतील .

1. आमच्याकडे उत्तम व चांगल्या प्रतीचे, हापूस आंबे देणे आहेत. 2.आंब्यांच्या बागेमध्ये केवळ सेंद्रिय खताचा वापर केला आहे. 3. २ टन माल विक्रीसाठी उपलब्ध .
कलिंगड विकणे आहे.

1. उत्तम प्रतीचे कलिंगड विकणे आहे. 2. वेंकट जातीचे कलिंगड आहे. 3. 10 टन माल विक्रीसाठी आहे.
डाळिंब विकणे आहे .

1.आमच्याकडे उत्तम प्रतीचे, भगवा जातीचे एक्स्पोर्ट क्वालिटीचे डाळिंब देणे आहे. 2.डाळिंबाची साईज ३०० – ७०० ग्रॅम आहे.
चिंच (ईमली) विकणे आहे

आमच्याकडे उत्तम प्रतीची चांगली चिंच (अखंड व फोडलेली) मिळेल. कमीत कमी ऑर्डर ५०० किलो पाहिजे.
आमच्याकडे उत्तम दर्जाचे द्राक्षे मिळतील

आमच्याकडे उत्तम दर्जाचे द्राक्षे मिळतील 🍇 आमच्याकडील द्राक्ष गोड व आंतरराष्टीय दर्जाची आहेत 🍇 सर्व द्राक्षे केमिकल विरहीत आहेत
द्राक्षे (Grapes)विकणे आहेत

🍇 द्राक्षे (Grapes)विकणे आहेत 🍇 🔰आमच्याकडे उत्तम गुंणवतेची द्राक्षे (Grapes)विकणे आहेत.. 🔰12000kg माल आहे,अनुष्का व्हेरायटी आहे