संत्रे (Orange) विकणे आहेत

🍊संत्रे(Orange)विकणे आहेत🍊 🔰आमच्याकडे उत्तम गुंणवतेची संत्रे (Orange)विकणे आहेत. 🔰एकूण माल ५ टना पर्यंत आहे .
काळी द्राक्षे विकत हवी आहेत

🍁🍇 काळी द्राक्षे विकत हवी आहेत.🍇🍁 🍇 आम्हाला काळी द्राक्षे उत्तम गुंणवतेची एक ते पाच टन द्राक्षे विकत हवी आहेत . 🍇 द्राक्षा चा दर गुंणवते वरती ठरवला जाईल. 🍇 प्येमेंट ऍडव्हान्स जाग्यावरती बागेत केले जाईल.
द्राक्ष विकणे आहेत

आमच्याकडे सुपर सोनाका जातीची ( एक एकर ) उत्तम गुंणवतेची द्राक्षे विकणे आहेत .
द्राक्षे विकणे आहेत

आमच्याकडे सुपर सोनाका जातीची ( १०७ दिवस पूर्ण) उत्तम गुंणवतेची द्राक्षे विकणे आहेत .