बैल जोडी विकणे आहे.

🔰 शेतीतील सर्व कामासाठी उत्तम आहे. 🔰 खिलार जातीची बैल जोडी आहे. 🔰 चार दाती आहे.

शेळी विकणे आहे.

🔰आमच्याकडे उत्तम प्रतीची शिरोही शेळी विकणे आहे. 🔰 शेळी गाभण आहे. https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Video-2024-02-06-at-17.05.52-1.mp4

गाई विकणे आहे.

🔰 आमच्याकडे पहिलारू गाई विक्रीसाठी आहे. 🔰 गाई 4 दाती आहे. 🔰 8 दिवस बाकी ,एकदम गरीब व शांत आहे. https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/426457824_696303589357955_5116821878159015741_n.mp4

बोकड विकणे आहे.

🔰आमच्याकडे उत्तम प्रतीचा बीटल बोकड विक्रीसाठी आहे. 🔰 एक वर्षाचा आहे . 🔰 उंची 95 सेंटीमीटर . 🔰 कानाची लांबी 35 सेंटीमीटर.

कोंबड्या विकणे आहे.

🔰 आमच्याकडे कावेरी (गावरान) कोंबड्या विक्रीसाठी आहेत . 🔰 वजन:-1600ते1700 ग्रॅम. 🔰 सर्व कोंबड्या मासाळ आणि उत्तम आहेत .

बोकड विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे दोन दातांवरील बोकड विक्रीसाठी आहेत . 🔰 वजन 45 ते 50 किलो . https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Video-2024-01-30-at-12.52.36.mp4

गोऱ्हे विकणे आहे .

🔰 आमच्याकडे अडीच वर्षाचे गोऱ्हे विक्रीसाठी आहे. 🔰 गोऱ्हे अतिशय शांत व गरीब आहे.

गाई विकणे आहे.

◼️ गाईचे 6.7 लिटर दुध चालु. ◼️ वेत दुसरे. https://krishi24.com/wp-content/uploads/2024/01/WhatsApp-Video-2024-01-26-at-08.39.031.mp4

गाई विकणे आहे.

🔰 आमच्याकडे 7 महिन्याची गाभन गाई विक्रीसाठी आहे. 🔰 वेत दुसरे .

बैल विकणे आहे .

✅ शेतीतील सर्व कामासाठी उत्तम आहे. ✅ बैल गरीब आहे. ✅ चारदाती आहे.