पाट , बोकड विकणे आहे.

🔰 पिवर शिरोही जातीचे पाट बोकड विकणे आहे. 🔰 वय 8 महिन्यांचे आहे. 🔰 पाट गाबन आहे. https://krishi24.com/wp-content/uploads/2024/01/WhatsApp-Video-2024-01-16-at-12.16.401.mp4
बैल जोडी विकणे आहे.

🔰 शेतीतील सर्व कामासाठी उत्तम आहे. 🔰 गावरान जातीची बैल जोडी आहे. 🔰 साहदाती आहे.
बैल जोडी विकणे आहे.

🔰 शेतीतील सर्व कामासाठी उत्तम आहे. 🔰 खिलार जातीची बैल जोडी आहे. 🔰 चार दाती आहे.
गावरान कोंबड्या विकणे आहे.

1.आमच्याकडे 100 टक्के गावरान अंड्यावरील कोंबड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 2.सर्व कोंबड्या निरोगी आणि उत्तम आहेत .
बैल जोडी विकणे आहे.

🔰 शेतीतील सर्व कामासाठी उत्तम आहे. 🔰 गरीब आहेत. 🔰 दोन दाती आहेत.
बैल जोडी विकणे आहे.

🔰 शेतीतील सर्व कामासाठी उत्तम आहे. 🔰 खिलार जातीची बैल जोडी आहे . 🔰 सहा दाती आहे.
बिटल शेळी विकणे आहे.

🔰 आमच्याकडे बिटल जातीची गाबन शेळी विकणे आहे. 🔰 वेतन दुसरे. 🔰 चार दात वर. 🔰 3 महिने 10 दिवसाची गाबन. https://krishi24.com/wp-content/uploads/2023/12/sheli-.mp4
बिटल बोकड विकणे आहे .

🔰 टॉप कॉलिटी फुल साइज हाईट 44 ईंच बिटल बोकड विकणे आहे . 🔰 साहा दाती . 🔰 चोवीस महीने. https://krishi24.com/wp-content/uploads/2023/12/bokad-vikane-ahe.-.mp4
गाई विकणे आहे.

🔰 सहा दात कारवड विक्रीसाठी आहे. 🔰 पंधरा वीस दिवस बाकी आहेत.
बोकड विकणे आहे.

🔰 टॉप कॉलिटी फुल साइज बिटल बोकड विकणे आहे. 🔰 पाच महिन्याचा आहे. https://krishi24.com/wp-content/uploads/2023/12/410373060_225924807118549_6487042606597620754_n.mp4