केळीची रोपे विकणे आहे.

🔰 आमच्या उत्तम प्रतीचे G9 केळीची रोपे टिश्यू कल्चरची रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत . 🔰 प्रति रोप ६ रु दराने मिळेल . 🚌  रोपे बसने व रेल्वेने पोहोच केले जातील .

बासमती अन्नपूर्णा वनस्पती.

🔰 तांदळाचा भात शिजताना त्यात याचे एक पान टाकले असता, बासमती तांदळा सारखा सुगंध येतो. 🔰 याचा दैनंदिन जीवनात तसेच विशेषतः बिर्याणी पुलाव करताना वापर केल्या जातो.

केशर आंब्याची रोपे विकणे आहे.

🔰  आमच्याकडे उत्तम प्रतीचे व खात्रीशीर केशर आंब्यांची रोपे उपलब्ध आहेत. 🔰  रोपे होलसेल भावात मिळतील . https://krishi24.com/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Video-2023-10-30-at-12.43.10.mp4

द्राक्ष रोपे विकणे आहे.

🔰 आमच्याकडे सर्व प्रकारची ग्राफटिंग व्हरायटीची द्राक्ष रोपे मिळतील . 🔰 रोपे योग्य दरात मिळतील .

पपई रोपे विकणे आहे.

🔰 आमच्याकडे खात्रीशीर पपई रोपे मिळतील. 🔰 कायम बाजारात अधिक दरात पपई विकली जाते.

बुटक्या नारळाची रोपे मिळतील .

1. आमच्याकडे खात्रीशीर बुटक्या नारळाची रोपे तसेच सीताफळ ,केशर ,आंबा, चिकू, पेरू ,लिंबू ही देखील रूपे मिळतील. 2. शासन मान्यता बिल बनवले जाईल.

गलांड्याचे रोपे मिळतील.

1. आमच्याकडे इंदोर बिजली व गलांड्याचे रोपे उपलब्ध आहेत . 2. लागवड केल्यानंतर ३ महिन्यांत विक्री साठी फुले तयार होतात . ३. सर्वत्र पार्सल सुविधा उपलब्ध.

सर्व प्रकारची गुलाबाची व अंजीर डाळिंबाची रोपे मिळतील.

1. आमच्याकडे उत्तम प्रतीची सर्व गुलाबाची व अंजीर , डाळिंबाची रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत . २. बोर्डेक्स ,डिवाईन,ग्लाडीटर गुलाब होलसेल मिळतील .  

तैवान पिंक पेरूचे रोपे विकणे आहे.

◼️ आमच्याकडे उत्तम प्रतीचे पिंक तैवान या जातीचे पेरू रोपे लागवडीसाठी उपलब्ध आहेत . ◼️ तैवान पेरू बागेसाठी उत्तम रोपे मिळण्याचे खात्रीशीर व विश्वासार्ह ठिकाण. ◼️ स्वतः बागेची लागवड करून व सर्व गोष्टींचा अभ्यास करून रोपे उपलब्ध करून देणारी नर्सरी. ◼️ तसेच लागवडीपासून ते मार्केट भावांपर्यंत मार्गदर्शन करणारी एकमेव भव्य नर्सरी. ◼️ कमी खर्चात व […]