सोयाबीन बियाणे विकणे आहे.

soyabin vikne

१. आमच्याकडे खात्रीशीर व उत्तम प्रतीचे सोयाबीन बियाणे उपलब्ध आहेत . २. रुची 2001 आणि KDS 726 हे दोन वाण आहेत. ३.२० क्विंटल माल देणे आहे.

नेपियर बियाणे मिळेल.

1.आमच्याकडे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारचे नेपियर बियाणे मिळेल. 2.सर्व प्रकारच्या नेपियर बियाणाच्या व्हरायटी उपलब्ध.

केळी बियाणे मिळतील

keli beyane

1.आमच्याकडे उत्तम दर्जाचे जैन टिशू कल्चर या कंपनीचे (केळी बियाणे) कंद मिळतील. 2.कंदाची किंमत सहा रुपये प्रति नगाप्रमाणे आहे.