सर्व प्रकारच्या भाज्या व फुलांचे बियाणे विकणे आहे.

biyane and vegitebale

🔴गौराव गोल्डन रूफटॉप गार्डन 🔴 विश्वसनीय ब्रँडचा 1200+ अधिक ग्राहक आधार 💯 1. आमच्याकडे सर्व प्रकारचे ब्रँडेड आणि इंपोर्टेड बियाणे 10 रुपयांपासून सुरू आहेत. 2. या मध्ये सेंद्रिय, देशी, हायब्रीड बियाणे उपलब्ध आहेत.      

निशिगंध कंद विकणे आहे.

निशिगंध कंद विक्रीस उपलब्ध

1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे निशिगंध कंद विक्रीस उपलब्ध आहेत. 2. हायब्रीड प्रकार , सिंगल पाकळी, 3. किमान ५० कंद अपेक्षित.

मल्टी कटिंग गवत बियाणे विकणे आहे.

मल्टी कटिंग गवत बियाणे विकणे आहे.

1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे मल्टी कटिंग गवत बियाणे मिळेल. 2. 3 वर्ष कालावधीचे बियाणे, शेळी, म्हैस ,गाय ,साठी पौष्टिक चारा बियाणे . 3. दशरथ घास बियाणे घर पोच मिळेल . 4.पोस्ट द्वारे, संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही मिळेल.

उसाचे बेणे विकणे आहे.

cane biyane vikane

📌 आमच्याकडे उत्तम प्रतीचे व नवीन जातीचे VSI 18121 बेणे उपलब्ध आहे. 📌 *VSI CO 860032 वर संशोधन केलेले साडेसात महिन्याचे हिरवेगार तसेच एकसामान जास्त फुटवे योग्य जाडी लांब एकसारखे वाढलेले. 📌 *जास्त साखर ऊतारा असणारे मान्यता प्राप्त 18121. 📌 *12 ते 15 कांडी वर आहे. 📌 *दुप्पट उत्पन्न देणारी उसाची जात 18121.

कांदा बियाणे विकणे आहे.

kanda biyane

1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे गावरान कांदा बियाणे उपलब्ध आहेत . 2. अधिक उगवण क्षमता म्हणजेच बियांण्याची बचत. 3. किड व रोगास प्रतीकारक्षम वान. 4. एक सारख्या आकाराचा कांदा आणि आकर्षक लाल रंग. 5. खरिप ते लेट खरिप हंगामासाठी/लागवडीसाठी अतिशय योग्य वान. 6.कोणत्याही वातावरणात भरघोस उत्पन्न देणारे वान.

घेवडा (वाल) बियाणे विकणे आहे.

ghevda biyane

1. आमच्याकडे वर्षभर भरघोस उत्पन्न देणारे , खात्रीशीर घेवडा (वाल) बियाणे उपलब्ध आहेत. 2. 250 ग्रॅम पॅकिंग मध्ये बियाणे उपलब्ध . 3. संपूर्ण देशभर घरपोच सेवा दिली जाईल.    

भेंडी बियाणे विकणे आहे.

bhendi biyane vikane ahe.

♦आमच्याकडे उत्तम प्रतीचे भेंडी बियाणे उपलब्ध आहेत.  ♦ भरघोस उत्पन्न देणारे एकमेव वान.  ♦ आकर्षक कलर त्यामुळे मार्केटमध्ये मागणी चांगली. ♦ दोन भेंडीतील आंतर आतिशय कमी. तोडनीला सोपे ,जास्त फुटवे. खास वैशिष्टे : ♦ ४५ दीवसात सुरुवात.♦ चमकदार आकर्षक भेंडी.♦ बाजाराची नं १ पसंत, काळी पडत नाही.♦ यलो व्हेन मोजाईक .♦ लीफ कर्ल व्हायरसला सहनशील.♦ रोग […]

शेवगा बियाणे विकणे आहे.

shevga biyane vikane

• आमच्याकडे खात्रीशीर व दर्जेदार शेवगा बियाणे मिळतील. • ओडीशी -३ सुधारित जातीचे शेवगा बियाणे उपलब्ध आहेत. • निवडक पद्धतीने तयार केलेले बियाणे. खास वैशिष्टे : 1. सहा महिन्यातच उत्पन्न चालू. 2.  हलक्या मध्यम प्रकारच्या जमिनीत पीक चांगले येते. 3.शेंगा जाडीच्या जास्त गराच्या आणि चविष्ट असतात. 4. या जातीचे झाड 8 ते 10 वर्षापर्यंत उत्पन्न […]