♦आमच्याकडे उत्तम प्रतीचे भेंडी बियाणे उपलब्ध आहेत.
♦ भरघोस उत्पन्न देणारे एकमेव वान.
♦ आकर्षक कलर त्यामुळे मार्केटमध्ये मागणी चांगली.
♦ दोन भेंडीतील आंतर आतिशय कमी. तोडनीला सोपे ,जास्त फुटवे.
खास वैशिष्टे :
♦ ४५ दीवसात सुरुवात.
♦ चमकदार आकर्षक भेंडी.
♦ बाजाराची नं १ पसंत, काळी पडत नाही.
♦ यलो व्हेन मोजाईक .
♦ लीफ कर्ल व्हायरसला सहनशील.
♦ रोग व किडीस प्रतिकारक्षम.
♦ एकरी सर्वात जास्त उत्पन्न.
♦ दीर्घकालीन तोडनीला ऊपयुक्त. (तोडत राहा… कमाई करत राहा)