1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे गावरान कांदा बियाणे उपलब्ध आहेत .
2. अधिक उगवण क्षमता म्हणजेच बियांण्याची बचत.
3. किड व रोगास प्रतीकारक्षम वान.
4. एक सारख्या आकाराचा कांदा आणि आकर्षक लाल रंग.
5. खरिप ते लेट खरिप हंगामासाठी/लागवडीसाठी अतिशय योग्य वान.
6.कोणत्याही वातावरणात भरघोस उत्पन्न देणारे वान.