आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले जळगाव — क्विंटल 45 4000 8000 6000 औरंगाबाद — क्विंटल 20 6000 10000 8300 श्रीरामपूर — क्विंटल 19 5000 9000 6500 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 138 16000 17000 16500 सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 5 10000 14000 12000 […]
शेतकऱ्यांसाठी सरकारने केली नवीन सेवा सुरू, कसा फायदा घ्यायचा? जाणून घ्या सविस्तर ..

केंद्र सरकारने पी एम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.आता फक्त त्यांचा चेहरा स्कॅन करून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास अनुमती सरकारने दिली आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांसाठी केवायसी पूर्ण करण्याच्या सरकारच्या ध्येयाचा एक भाग म्हणून ही नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांसाठी केवायसी अनिवार्य […]
कांदा बियाणे विकणे आहे.

1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे गावरान कांदा बियाणे उपलब्ध आहेत . 2. अधिक उगवण क्षमता म्हणजेच बियांण्याची बचत. 3. किड व रोगास प्रतीकारक्षम वान. 4. एक सारख्या आकाराचा कांदा आणि आकर्षक लाल रंग. 5. खरिप ते लेट खरिप हंगामासाठी/लागवडीसाठी अतिशय योग्य वान. 6.कोणत्याही वातावरणात भरघोस उत्पन्न देणारे वान.
सोयाबीन बियाणे विकणे आहे.

१. आमच्याकडे खात्रीशीर व उत्तम प्रतीचे सोयाबीन बियाणे उपलब्ध आहेत . 2. फुले संगम (के डी एस 726) हे सोयाबीन वाण आहे .
पावसाची बातमी ! मुसळधार पावसाचा इशारा, पुढील 5 दिवस या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट…

राज्यामध्ये विविध भागात पावसाने हजेरी लावलेली आहे. मुंबईमध्ये कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील सोलापूर, वाशिम, पुणे छत्रपती संभाजी नगर, वसई विरार ,पालघर कोल्हापूर, या ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान मुंबई ,पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे ,तर काही जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, पुणे, नाशिक ,सातारा, […]