• आमच्याकडे खात्रीशीर व दर्जेदार शेवगा बियाणे मिळतील.
• ओडीशी -३ सुधारित जातीचे शेवगा बियाणे उपलब्ध आहेत.
• निवडक पद्धतीने तयार केलेले बियाणे.
खास वैशिष्टे :
1. सहा महिन्यातच उत्पन्न चालू.
2. हलक्या मध्यम प्रकारच्या जमिनीत पीक चांगले येते.
3.शेंगा जाडीच्या जास्त गराच्या आणि चविष्ट असतात.
4. या जातीचे झाड 8 ते 10 वर्षापर्यंत उत्पन्न देते.
5. या जातीला वर्षातून दोनदा बहार येतात.
6. दोन बहारातून एका झाडाला 35 ते 40 किलो शेंगा मिळतात.
7. भारतातील व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भरपूर मागणी आहे .
8. याची लागवड अंतर आपण १०×६किंवा ९×६ ठेवू शकतो.