फॉगर सिस्टम किट.

गोदावरी ॲग्रो पॉवर निफाड उत्पादित फॉगर सिस्टम किट, उत्पादक व विक्रेते. संपूर्ण फॉगर सिस्टम गोठ्यामध्ये फिटिंग करून मिळेल (mfg) all India sarvice available फॉगर सिस्टमचे फायदेः- 🔰 हे प्राण्यांचे उष्णतेपासून संरक्षण करते.🔰दूध उत्पादनात वाढ🔰तापमान ५ अंशांनी कमी करते.🔰उष्णतेमुळे गाईंचा तणाव वाढून, हवणे, कमी दूध देणे, आजारी पडणे असे प्रकार होतात या संपूर्ण प्रकारांना 100% नियंत्रणात आणते🔰गोठ्याची […]

ट्रेलर बनवून मिळेल.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे ट्रेलर बनवून मिळतील. 🔰 31 मार्च च्या आत बुकिंग केली तर नवीन ट्रेलर फक्त 1,45,000

डाळ मिल मशिनरी मिळेल .

🔰 आधुनिक डाळ मिल व धान्य सफाई यंत्र विक्रीसाठी उपलब्ध आहेत . 🔰 सर्व शासकीय अनुदानास पात्र असलेल्या ज्ञानेश्वरी ॲग्रो इंडस्ट्रीजच्या आधुनिक डाळ मिल यंत्राच्या साह्याने अनेक शेतकरी बांधवानी शेती पूरक डाळ मिल व्यवसायातून समृद्धीकडे वाटचाल केली आहे. 🔰 मिनी डाळ मिल, ग्रेडर, शेलर, इलेव्हेटर, डीस्टोनर, ग्रेव्हटी सेप्रेटर, ड्रायर, स्क्रू पॉलिशर, बफ पॉलिशर, मका भरडा मशीन, […]

चाफ कटर मिळेल .

🔰 आमच्याकडे चांगल्या कॅलिटीचे चाफ कटर विक्रीसाठी आहे. 🔰 सिंगल फेस व थ्री फेस मोटर सहित मिळेल.  🔰 तालुका व जिल्हा ठिकानी पोच मिळेल.

वॉटर पंप २ इंच पाईप मिळेल .

🔰 आमच्याकडे चांगल्या क्वालिटीचे वॉटर पंप २ इंच पाईप विकणे आहे. 🔰 खालून 25 फुट पाणी वढते व समोर 300 फुट पाणी फेकते .

मका भरडा मशीनरी मिळेल .

🔰 आमच्याकडे मका भरडा मशीनरी बनवून मिळेल . 🔰 आमच्याकडे ५ एच .पी पासून ५० एच .पी पर्यंत भरडा मशीनरी मिळेल . https://krishi24.com/wp-content/uploads/2024/03/WhatsApp-Video-2024-03-12-at-10.13.42.mp4