मोबाइल ऑटो स्टार्टर/ऑटो स्विच मिळेल.

जगातून कुठूनही आपल्या शेतातील मोटरला मिस्ड कॉल, मेसेज आणि कॉलद्वारे नियंत्रित करतो. ◼️ फेज फॉल्ट, फेज रिव्हर्स, फेजमधील असमतोल कॉलव्दारे माहीती देतो. ◼️ पाणी संपल्यानंतर, ओव्हरलोड झाल्यास किंवा स्टार्टर फॉल्ट झाल्यास मोटर लगेच बंद करुन कॉलद्वारे माहीती देतो. ◼️ पाणि संपल्यानंतर ठरावीक कालावधीनंतर मोटर पुन्हा सुरु करुन कॉल करुन कळवतो. (ड्रायरन टायमर) ऑटोमोडमध्ये सेट केल्यास […]

मल्चिंग मशीन मिळेल.

🤷‍♂️ ट्रॅक्टर आणि बैल चलित माल्चिंग पेपर अंथरने मशीन, तीन मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. ❇️ फक्त माल्चिंग अंथरने. ❇️ एका वेळी चार कामे करणे बेड, ठिबक, खत, मल्चिंग अंथरने. ❇️ फक्त खतासहित बेड तयार करणे. https://krishi24.com/wp-content/uploads/2024/04/WhatsApp-Video-2024-04-29-at-17.09.23.mp4

शेती औजारे मिळतील.

लक्ष्मी शेती औजारे…गुणवत्ता हीच आमची ओळख… ➡️ संपूर्ण महाराष्ट्र भर शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले उत्पादने…उच्च दर्जा योग्य दरात.. 🔰 आमचे कडे दर्जेदार फणणी ( फास + सारायंत्र), केणी (रिव्हर्स + फॉरवर्ड), रेझर,धशी,पंजी,सारायंत्र,ऊस बगा फोडणी,ऊस भर यंत्र, वखर, बळराम,बळी नांगर, ब्रेकेट, चोपाळे,बेड मेकर, ट्रेलर, बीबीएफ मल्टीवर्किंग यंत्र,पेरणी यंत्र व इतर सर्व प्रकारचे दर्जेदार शेती औजारे होलसेल दरात […]

मित्रा स्प्रेयर्स . (आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले फवारणी यंत्र.)

मित्रा स्प्रेयर्स – खास द्राक्ष, डाळिंब व इतर सर्व फळबागांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले फवारणी यंत्र. 🔰शासकीय अनुदान (सबसिडी) उपलब्ध🔰कर्ज सुविधा उपलब्ध🔰घरपोच सेवा (सर्व्हिस) व 1 वर्षाची वारंटी🔰औषध,वेळ व मजुरीची बचत🔰एकसारखे कव्हरेज जे उत्तम पीक संरक्षण आणि उत्पादन देते🔰24 HP आणि त्याहून अधिक ट्रॅक्टरवर काम करते. ✳️ उपलब्ध मॉडेल्स:-बुलेट 200 lit, ऐरोटेक 200/300/400/600/800/1000/1500/2000 lit

टेलर विकणे आहे .

🔰 आमच्याकडे चांगल्या कॅलिटीचे टेलर विकणे आहे. 🔰 पेपर क्लियर आहेत.

मशीन विकणे आहे.

🔰 आमच्याकडे बाजरी ,हरभरा ,ज्वारी , मुग आदी धान्य करण्याची मशीन विक्रीसाठी आहे. 🔰 २०२३ चे मॉडेल आहे.