लक्ष्मी शेती औजारे…गुणवत्ता हीच आमची ओळख…
➡️ संपूर्ण महाराष्ट्र भर शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले उत्पादने…उच्च दर्जा योग्य दरात..
🔰 आमचे कडे दर्जेदार फणणी ( फास + सारायंत्र), केणी (रिव्हर्स + फॉरवर्ड), रेझर,धशी,पंजी,सारायंत्र,ऊस बगा फोडणी,ऊस भर यंत्र, वखर, बळराम,बळी नांगर, ब्रेकेट, चोपाळे,बेड मेकर, ट्रेलर, बीबीएफ मल्टीवर्किंग यंत्र,पेरणी यंत्र व इतर सर्व प्रकारचे दर्जेदार शेती औजारे होलसेल दरात तयार करून मिळतील…
🔰 आपल्या कल्पनेनुसार कोणते नवीन यंत्र बनवायचं असेल तर नक्की सांगा आम्ही बनवून देऊ.
🟣 ऑल महाराष्ट्र डिलिव्हरी उपलब्ध 🟣