आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4487 600 2000 1200 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2213 400 1200 800 कराड हालवा क्विंटल 99 800 1500 1500 अमरावती- फळ आणि भाजीपाला लाल क्विंटल 408 700 1900 1300 धुळे लाल क्विंटल 1888 100 1300 1100 पुणे- […]
शेवग्याच्या या सुधारित जातींची लागवड करा आणि मिळवा जबरदस्त कमाई…

भारत हा जागतिक स्तरावर शेवगाचा सर्वात मोठा उत्पादक आणि पुरवठादार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही याला मोठी मागणी आहे. भाजीपाल्याशिवाय पानांची भुकटी, बियांचे तेल व इतर पदार्थांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. दिवसेंदिवस वाढत्या मागणीमुळे, त्याच्या निर्यातीच्या शक्यता खुप आहेत. शेवगाची लागवड करून शेतकरी केवळ एका वर्षात आपले भविष्य बदलू शकतो. काही शेतकऱ्यांनी याच्या लागवडीतून होणाऱ्या आर्थिक […]
शेती औजारे मिळतील.

लक्ष्मी शेती औजारे…गुणवत्ता हीच आमची ओळख… ➡️ संपूर्ण महाराष्ट्र भर शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले उत्पादने…उच्च दर्जा योग्य दरात.. 🔰 आमचे कडे दर्जेदार फणणी ( फास + सारायंत्र), केणी (रिव्हर्स + फॉरवर्ड), रेझर,धशी,पंजी,सारायंत्र,ऊस बगा फोडणी,ऊस भर यंत्र, वखर, बळराम,बळी नांगर, ब्रेकेट, चोपाळे,बेड मेकर, ट्रेलर, बीबीएफ मल्टीवर्किंग यंत्र,पेरणी यंत्र व इतर सर्व प्रकारचे दर्जेदार शेती औजारे होलसेल दरात […]
गाई विकणे आहे.

🔰 पैलारू कालवड विकणे आहे. 🔰 दात 2. 🔰 10 दिवस बाकी https://krishi24.com/wp-content/uploads/2024/04/WhatsApp-Video-2024-04-26-at-09.39.00.mp4
केंद्र सरकारचा निर्णय ! गुजरातमधून पांढरा कांदा निर्यातीला परवानगी, महाराष्ट्राच्या कांदा उत्पादकांवर अन्याय..

गुजरातचा २ हजार टन पांढऱ्या कांदा निर्यातीला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे . या अधिसूचनेनुसार निर्यात करावयाची वस्तू आणि प्रमाण हे गुजरातच्या फलोत्पादन आयुक्तांनी प्रमाणित केल्यानंतरच पांढऱ्या कांद्याची निर्यात होणार आहे. महाराष्ट्रामध्ये ,विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पांढऱ्या कांद्याचे उत्पादन होत असते तसे असताना ही येथून कांदा निर्यात करता येणार नाही. यामुळे गुजरातच्या कांदा उत्पादकांना न्याय तर […]