कमांडो टॉर्च.

👳🏻‍♂️ *लाखो शेतकर्याची पसंत “कमांडो टॉर्च”* *(made in india)*   *स्वतंत्रता दिवस स्पेशल ऑफर*🇮🇳  ➡️ऑफर  ✅  नं. *1* कमांडो रीचार्जेबल टॉर्च ~*₹2500*~ ची टॉर्च वर डिस्काउंट करून फक्त *₹1140*  ✅ *मिस्ट ब्लोअर* गण खरेदीवर डिस्काउंट , *~₹2500~* ची गण *₹1150* मध्ये फक्त.* ✅ *भूमिका खत* पीक वाढ, फळधारणा, फुलधारनेसाठी उपयुक्त असे जैविक खत. ✅ ऑफर 10kg […]

कल्टी वीडर टूल (तण खुरपनी यंत्र) विकणे आहे .

कल्टी वीडर टूल (तण खुरपनी यंत्र) विकणे आहे .

कल्टी वीडर टूल तण खुरपनी यंत्राचे फायदे : 1. वापरण्यास सुलभ. 2.  सदर ब्लेड कार्बन स्टीलचे बनलेले आसून संपूर्ण टूल क्रोम कोटेड, गंज मुक्त, कठीण व मजबूत आहे. 3. वेळेची बचत . 4. सर्व प्रकारच्या मातीमध्ये आणि पिकासाठी उपयुक्त. 5. याचा उपयोग झाडांच्या  चारीबाजूचे , भाजीपाला बेडमधील तण काढण्यासाठी केला जातो. 6. Blade width:4 inch […]

स्प्रेईंग मशीन भाड्याने मिळेल.

🔸द्राक्षाची गुणवत्ता व बागायदारांचा फायदयासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. 🔸चला आधुनिक शेतीची कास धरूया,आपल्या द्राक्षांची गुणवत्ता वाढवूया. 🔸आमच्या कडे ESS मशिनने द्राक्षाचे स्प्रे (डिपिंग) योग्य दरात करून मिळेल. 🔸फवारणीसाठी स्वतःच्या ४ मशिन उपलब्ध. 🔸आठ वर्षाचा उत्कृष्ट अनुभव. 🔸द्राक्ष काडी कुटी करून वरंब्यावरती टाकण्याचे मशीन व सेन्सॉरचे वरंबे फोडण्याचे मशीन भाड्याने मिळेल. 🔸ESS स्प्रे मुळे निर्माण […]

योग्य दरात मलचींग पेपर व ड्रीप मिळेल.

1. 1600 फूट लांब प्लेन मलचींग एक मीटर रुंद ( 1200 व 1250 रुपये. ) 2. 1700 फूट लांब मलचींग पेपर एक मीटर रुंद ( 1300 रुपये .) 3. 1700 फूट लांब होल वाले मलचींग ( 1550 रुपये .) 4. 1600 फूट लांब होल वाले मलचींग ( किंमत संपर्क केल्यावर कळेल ). 5. पेप्सी drip […]

ट्रॅक्टर देणे आहे.

tractor dene ahe.

1. MAHINDRA JIVO 245DI 4WD 24HP, 2. मॉडेल 2022 3. तास फक्त 130, न्यू ब्रँड ट्रॅक्टर विकणे आहे. 4. ट्रॅक्टर वरती लोन करून दिले जाईल.

ट्रॅक्टर देणे आहे.

tractor

1. VST SHAKTI MT 224-1D AJAI 4W 22HP, 2. मॉडेल 2022-2023, 3. तास फक्त 492 , न्यू ब्रँड ट्रॅक्टर आहे. 4. ट्रॅक्टर वरती लोन करून दिले जाईल.