स्प्रेईंग मशीन भाड्याने मिळेल.

Type :

Price :

सविस्तर माहिती

🔸द्राक्षाची गुणवत्ता व बागायदारांचा फायदयासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.

🔸चला आधुनिक शेतीची कास धरूया,आपल्या द्राक्षांची गुणवत्ता वाढवूया.

🔸आमच्या कडे ESS मशिनने द्राक्षाचे स्प्रे (डिपिंग) योग्य दरात करून मिळेल.

🔸फवारणीसाठी स्वतःच्या ४ मशिन उपलब्ध.

🔸आठ वर्षाचा उत्कृष्ट अनुभव.

🔸द्राक्ष काडी कुटी करून वरंब्यावरती टाकण्याचे मशीन व सेन्सॉरचे वरंबे फोडण्याचे मशीन भाड्याने मिळेल.

🔸ESS स्प्रे मुळे निर्माण होणारे विद्युत भरीत थेंब हे हवेबरोबर उडून जाण्याचे प्रमाण फार कमी आहे.

🔸पानातील चार्ज आकर्षणामुळे ते पानावरच जाऊन बसतात.

🔸१००% द्राक्ष घडावर व मन्यांमध्ये अधिक कव्हरेज मिळते.

🔸पानाखाली,पानांवर,घडांमध्ये तसेच कॅनॉपी मध्ये खोलवर उत्तम प्रकारे औषध बसते.

🔸मन्यांमध्ये पेशींचे प्रमाण वाढवून वजनात लक्षणीय वाढ होते.

🔸द्राक्षांच्या आकर्षक दिसण्यामुळे व्यापारी किंवा एक्सपोर्टर आपली प्रथम पसंती आशा द्राक्षांना देतात.
Website

अधिक माहितीसाठी संपर्क :

Type :

Price :

Call :

Name :

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Whats App :

Address :

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा