🚜 ♂️ पेरणी यंत्र
🤷🏻♂ कृषीकार्ट घेऊन आले आहे आधुनिक शेतीसाठी नवे तंत्रज्ञान! पेरणी यंत्र वापरून आता पेरणीचा खर्च कमी होणार!
पेरणी यंत्राचे फायदे :-
✅ हे यंत्र वापरल्यामुळे पेरणी नीट आणि लवकर होते, त्यामुळे पीक चांगलं उगवतं आणि उत्पादनही वाढतं.
✅ पारंपरिक पद्धतींपेक्षा कमी वेळ लागतो.
✅ कामगार कमी लागतात, त्यामुळे मजुरीवरचा खर्चही कमी होतो.
✅ बिया योग्य अंतरावर आणि खोलीवर टाकल्या जातात, त्यामुळे झाडं मजबूत वाढतात.
✅ माळरान, डोंगराळ, सपाट – कोणत्याही जमिनीत वापरता येतं.
✅ यंत्र मजबूत आणि टिकाऊ आहें , त्यामुळे खूप दिवस टिकतं.
🌱लागवडीयोग्य पिके :
🤝 सोयाबीन, मका, भुईमूग, ज्वारी, बाजरी, कांदे पेरणी करू शकतो.
यंत्राचे वैशिष्ट्ये :-
✅ बेअरिंग सपोर्ट :- फिरणाऱ्या भागांना गुळगुळीत चालण्यासाठी सपोर्ट करतो.
✅ हाईट ऍडजस्टमेन्ट :- विशेषतः या भागामुळे कामाच्या गरजेनुसार उंची कमी जास्त करता येईल.
✅ दोन ओळीच्या मधील ऍडजस्टमेन्ट :– जेणेकरून पिकांची वाढ, मशागत, तण नियंत्रण आणि उत्पादन यामध्ये अडथळा येऊ नये.
✅ इतर अवजारे जोडणे :- या यंत्राला इतर अवजारे जोडता येतील.
✅ Iso पेरणी यंत्र स्पेशल चेन