Kanda Bajarbhav : नाशिक, सोलापूरमध्ये लाल कांद्याची विक्रमी आवक, तरीही दर कुठल्या मार्केटमध्ये मिळतोय जास्त?

Onion rate : कांदा बाजारात अद्याप अपेक्षित सुधारणा झालेली दिसत नसून, २० जानेवारी रोजी सुमारे २ लाख क्विंटलहून अधिक कांद्याची आवक नोंदवली गेली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात लाल कांदा ७६ हजार क्विंटल तर पोळ कांदा २० हजार क्विंटल इतकी मोठी आवक झाली. दरांच्या बाबतीत बाजारांनुसार तफावत दिसून आली असून, लासलगाव-निफाड येथे लाल कांद्याला किमान ८०० तर सरासरी १५०० रुपये, सोलापूर बाजारात किमान १०० तर सरासरी ११०० रुपये दर मिळाला. नागपूर, कळवण, भुसावळ, नांदगाव, पुणे, जुन्नर-आळेफाटा आणि पिंपळगाव बसवंत अशा विविध बाजारांमध्ये कांद्याच्या प्रकारानुसार ९५० ते २१०० रुपयांपर्यंत सरासरी दर नोंदवले गेले, ज्यावरून बाजारातील अनिश्चितता आणि आवकेचा दबाव स्पष्टपणे जाणवतो..

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/01/2026
कोल्हापूरक्विंटल503050022001000
अकोलाक्विंटल45050020001400
छत्रपती संभाजीनगरक्विंटल301840018001100
चंद्रपूर – गंजवडक्विंटल560200025002300
राहूरीक्विंटल95051001800950
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल1114680020001400
खेड-चाकणक्विंटल250100018001400
दौंड-केडगावक्विंटल451420021001300
साताराक्विंटल32850020001250
राहताक्विंटल214050024001500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल17745100021101500
कराडहालवाक्विंटल9950018001800
सोलापूरलालक्विंटल5043410023001100
येवला -आंदरसूललालक्विंटल800035014901370
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल34980028001800
धुळेलालक्विंटल6295001750950
लासलगावलालक्विंटल2497260017411550
लासलगाव – निफाडलालक्विंटल401480016201500
लासलगाव – विंचूरलालक्विंटल1858560016601475
नागपूरलालक्विंटल2200120016001500
सिन्नरलालक्विंटल269050015161400
सिन्नर – नायगावलालक्विंटल50650016011450
कळवणलालक्विंटल480055018201511
संगमनेरलालक्विंटल1319020020511125
चांदवडलालक्विंटल1706265016861480
मनमाडलालक्विंटल700030017001450
सटाणालालक्विंटल640030018001450
कोपरगावलालक्विंटल322081816251450
कोपरगावलालक्विंटल884850015251410
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल532590015001325
भुसावळलालक्विंटल12100015001200
नांदगावलालक्विंटल1971610016531250
वैजापूरलालक्विंटल867620016001300
हिंगणालालक्विंटल6150022001967
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल391955021501350
पुणेलोकलक्विंटल1512550020001250
पुणे- खडकीलोकलक्विंटल157001200950
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10120017001450
पुणे-मांजरीलोकलक्विंटल6170015001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल71670015001100
मलकापूरलोकलक्विंटल60090018011300
वडूजलोकलक्विंटल4550020001500
नागपूरपांढराक्विंटल2000180022002100
नाशिकपोळक्विंटल289050018001300
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2000050018111450
सटाणाउन्हाळीक्विंटल73540519051655
वैजापूरउन्हाळीक्विंटल36820015301200