Mumbai kidnapping : त्या संदर्भात त्यांनी मुलांकडन डायरेक्ट फीस आणि काही पैसे वसूल केले असं समोर आलं होतं पण त्यावेळी आपण असं काही केलं नसल्याचं रोहितन सांगितलं होतं मी जेव्हा शिक्षण मंत्री होतो तेव्हा मी त्यांना स्वतः पैसे दिलेले सरकारच जे काही पेमेंट असतं त्याला सगळ्या प्रोसेस कराव्या लागतात
म्हणून मला रोहित आर्य यांच्या आरोपात काही तथ्य वाटत नाही शासनाकडे असलेले कुठलेही पैसे बुडत नाहीत या संदर्भात त्यांनी सगळी कागदपत्र दाखवावी अशी भूमिका केसरकरांनी मांडली त्यामुळे आता पोलिसांच्या चौकशीत याबाबत कोणती अधिकची माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुरतास तरी तब्बल 17 लहान मुलांना किडनॅप करून त्यांना ओलीस ठेवणाऱ्या या संपूर्ण थरार नाट्याचा शेवट पोलिसांनी एनकाउंटर करून केल्यान पोलिसांच सध्या सोशल मीडियावरती कौतुक होताना दिसतय .












