ट्रॉली विकणे आहे..

Type :

Price :

सविस्तर माहिती

१)ट्रॉली पूर्ण एक ब्रास ची आहे
२)दोन वर्षाची पूर्ण झाली आहे
३)पाट्याची नाही ( बिना पाट्याची आहे )
४)पाईप सर्व जेसीबी चे बनवलेले नवीन आहेत .
५)हुक आत्ताच नवीन टाकला आहे
६)राधिकाचा नवीन पंप टाकून चार महिने झाले आहेत
७)टायर उत्तम कंडिशन मध्ये आहेत तीन-चार वर्ष बघण्याची गरज नाही

अधिक माहितीसाठी संपर्क :

Type :

Price :

Call :

Name :

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Whats App :

Address :

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा