१)आपल्या सोयाबीन / कपाशी / तूर / हरभरा आणि इतर पिकाला वाचावा जंगली प्राण्यापासून.
२)एकदा फवारणी केली कि २० ते २२ दिवस पर्यंत औषध चा result दिसेल .
३) प्रति पंपाला १०० मिली वापरावे शेताचा बांधा/धुर्याची वरती किंवा डायरेक्ट पिकावर फवारणी करावी
४)उग्र वास येत असल्याने जनावर शेतामध्ये नासधूस करत नाहीत (डुक्कर / हरीण /ससे/रोही / नीलगाय आणि इतर )
५)पूर्णतः ऑरगॅनिक असल्या कारणाने मानवाला तसेच पाळीव प्राण्यांना कुठलाच धोका नाही .
६)साधारणतः ५०० मिली च्या बॉटल मध्ये ४ ते ५ एकरी बांधावर/ धुर्याची फवारणी होऊन जाते .