लम्पी स्कीन’च्या प्रादुर्भावात ७६ हजारांनी वाढ

पुणे : राज्यात गोवंशीय पशुधनात लम्पी स्कीन आजाराच्या प्रादुर्भावामुळे मंगळवार (ता.२७) अखेर ३० हजार ५४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ दिवसांत ७६ हजार ९८० जनावरे बाधित झाली असून, ६ हजार २१८ पशुधन मृत्युमुखी पडले आहेत. जनावरांच्या मृत्यू संख्येत गेल्या महिन्याच्या तुलनेत हलकी घट झाली असली, तरी १०१ टक्के लसीकरण झालेले असताना मृतांची संख्या […]

किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

पुणे : राज्याच्या उत्तरेकडील भागाच्या किमान तापमानात घट झाल्याने गारठा कायम आहे. उत्तर महाराष्ट्रातील निफाड, धुळे येथे पारा १० अंशांच्या खाली कायम आहे. आजपासून (ता. २७) राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.सोमवारी (ता. २६) उत्तर महाराष्ट्रातील निफाडच्या गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ६.८ अ���श सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. धुळे येथील […]