शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023

महाराष्ट्र शासनाने शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसा निमित्त ही योजना सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाची शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि ग्रामीण भागातील सर्वांची आर्थिक परीस्थिती सुधारणे हे आहे. योजनेचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागात राहणाया मजुरांना त्यांच्याच कार्य क्षेत्रात रोजगार मिळावा.         […]

गाय आणि म्हशी देतात कमी दूध या गोष्टींची घ्या काळजी होणार फायदा

गाय आणि म्हशी देतात कमी दूध या गोष्टींची घ्या काळजी होणार फायदा भारतातील दूध-दुग्धजन्य पदार्थांना जगभरात मागणी आहे. पूर्वी हा व्यवसाय फक्त दूध, दही, लोणी एवढाच मर्यादित होता, पण आता चीज, मेयोनीज, पनीर, टोफूची मागणीही वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दुधाचा वापर केला जातो. काही दुग्ध व्यवसायीक जनावरांची संख्या वाढवून दुधाची मागणी […]

शेतकऱ्यांना एका क्लिकवर मिळणार पीक विम्याची रक्कम, केंद्राने सुरू केली ‘ही’ नवी सुविधा

शेतकऱ्यांना पीक विम्याची (Crop Insurance Digiclaim) रक्कम जलद मिळणार आहे. यासाठी केंद्र सरकारने नवी सुविधा सुरू केली आहे.  केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मोठी घोषणा केली आहे. आज नवी दिल्ली येथील कृषी भवन येथे प्रधानमंत्री फसल विमा योजना  अंतर्गत राष्ट्रीय पीक विमा पोर्टलचे डिजिटल क्लेम (Crop Insurance Digiclaim) सेटलमेंट मॉड्यूल डिजीक्लेम लाँच केले. मॉड्युल […]

जालन्याच्या आसाराम घुगरे यांंनी मोसंबीसाठी यशस्वी पिकव्यवस्थापन कसे केले?

दरवर्षी आंबिया बहरासाठी त्यांची बाग साधारणत: नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान ३० ते ४० दिवस ताणावर असते. आसाराम घुगरे यांच्याकडे १० एकर शेती असून, ते ज्वारी, गहू (Wheat), हरभरा (Chana), चारा पिके (Fodder Crop) अशी विविध पिके घेत असले तरी त्यांची ओळखही मोसंबी उत्पादक (Mosambi Producer) अशीच आहे. त्यांच्याकडे मोसंबी ५ एकर क्षेत्रावर असून, त्यातील दीड […]

गोंदियाच्या मातीत गवती चहा आणि सिट्रोनिलाचा प्रयोग

गोंदिया  जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने गवती चहा आणि सिट्रोनिला वनस्पतीची यशस्वी लागवड केली आहे. गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील गोरेगाव (Goregaon) तालुक्यातील सोनी या गावातील एका शेतकऱ्यानं गवती चहा (lemon grass) आणि सिट्रोनिला शेतीचा यशस्वी प्रयोग केलाय. शेती क्षेत्रात सातत्यानं बदल होत आहे. शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील गोरेगाव (Goregaon) […]

उन्हाळ्यात पडीक जमीनही बहरणार! ‘हे’ केमिकल टाकताच बंद बोअरलाही येणारं पाणी, तरुणाच्या संशोधनाचं गडकरींकडून कौतुक

 शेतकऱ्यांना शेतीसाठी सर्वात गरजेची गोष्ट असते ती म्हणजे पाणी. पाण्याशिवाय शेती होऊ शकत नाही. म्हणूनच पाण्यासाठी शेतकरी नदी, विहीर, तलाव, शेततळे किंवा बोअरवेलचा वापर करतात. बोरवेलचा हा शहरांमध्येही आणि गावांमध्ये शेतीसाठीही केला जातो. परंतु अनेकदा काही कारणास्तव बोअरवेलमधून पाणी (Agricultural Water Source) येणे बंद होते. बोअरवेलमध्ये क्षार तसेच झाडांच्या मुळ्या, दगड, माती अडकते. म्हणून अनेकदा […]

पाईप लाईन अनुदान योजना 2023

 नमस्कार शेतकरी बंधुंनो आज आपण या ठिकाणी PVC पाईप लाईन अनुदान योजना या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेसाठी अर्ज कसा    करायचा व कोठे करायचा याची माहिती खालील लेखात दिलेली आहे. पाईप लाईन अनुदान योजना सोबतच विविध शासकीय योजनांचे अर्ज शेतकरी महाडीबीटी पोर्टलवर भरू शकतात. जसे कि ट्रॅक्टर योजना, रोटाव्हेटर योजना, कल्टीव्हेटर योजना, […]