आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 5612 300 1000 600 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 3114 100 600 350 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 14020 500 1100 800 खेड-चाकण — क्विंटल 150 500 900 700 सातारा — क्विंटल 390 500 1000 750 […]

लेयर पक्षांचे कोंबडखत (लेंडीखत) विकणे आहे .

kombad khat

1. आमच्याकडे उत्तम दर्जाचे लेयर पक्षांचे कोंबडखत (लेंडीखत) विक्रीसाठी उपलब्ध आहे . 2. ३२००० पक्षांची क्षमता असलेले, कुठलेही प्रकारचे तूस,गवंडा मिक्स नसलेले प्युअर लेंडीखत गोणीत भरून मिळेल.

शेतकऱ्यांनो करा हा व्यवसाय सुरू, होईल लाखोंची कमाई वाचा सविस्तर …

mati prarikshan

सध्या शेतीमध्ये अनेक बदल होत आहेत. अनेक शेतकरी शेतीसोबत जोडव्यवसाय करून चांगले पैसे कमवत असतात. शेतीव्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असला तरी त्यासोबत अनेक व्यवसाय ग्रामीण भागात केले जातात. पशुपालन देखील मोठ्या प्रमाणावर चालणार व्यवसाय आहे. याव्यतिरिक्त शेतकऱ्यांना उपयोगी असणाऱ्या व्यवसायाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. आज आपण शेतकऱ्यांसाठी उपयोगी असणाऱ्या व्यवसायाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. शेतीशी […]

राज्यात ८१ लाख शेतकऱ्यांना मे महिन्यात मिळणार ₹४,००० वाचा सविस्तर …

pmkisan yojana

पुणे : शेती व्यवसायाचा सन्मान म्हणून सुरू करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेची अंमलबजावणी राज्याकडूनही करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० फेब्रुवारीला केली होती. त्यानुसार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना केंद्र सरकारच्या निकषांनुसारच राबवावी, अशी शिफारस कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी राज्याला केली आहे. परिणामी केंद्र सरकारच्या १३ […]

नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीचे आता ई – पंचनामे होणार सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेणार – मुख्यमंत्री शिंदे

panchname

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासनू ई – पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. CM शिंदे म्हणाले की, येणाऱ्या […]