आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : द्राक्ष छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 103 2200 4000 3100 मुंबई – फ्रुट मार्केट — क्विंटल 491 4000 7000 5500 राहता — क्विंटल 2 1200 1200 1200 सोलापूर लोकल नग 18 500 1600 1000 अमरावती- फळ आणि भाजीपाला नाशिक क्विंटल 28 2500 […]
जमिनीची खरेदी-विक्री करताना या गोष्टी जरूर तपासा, त्यामुळे भविष्यात येणार नाहीत अडचणी वाचा सविस्तर …

जमिनीची खरेदी विक्री करणे, तसे कठीणच काम. मात्र ज्यांना ही गोष्ट सवयीची असते त्यांच्यासाठी ते सहज सोपं असतं. अशात जमिनी संबंधित 5 गोष्टी प्रत्येक व्यक्तीने समजून घेणे आवश्यक आहे. या 5 गोष्टी जर जमिनी खरेदी विक्री करताना तपासल्या नाही, तर भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जमिनीचा चतुर्सिमा – जमिनीची चतुर सीमा म्हणजे हद्द आहे. […]
सरकार देणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार अशा प्रकारे घ्या या योजनेचा लाभ …

विविध आजारावर उपचार घेत असलेल्यांना आयुष्मान कार्ड आता केंद्र सरकार देणार आहे. आयुष्मान कार्डच्या मदतीने 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार सरकार मोफत देणार आहे.या योजनेमार्फत सरकारी आणि निमसरकारी रुग्णालयांसाठी आयुष्मान कार्ड बनवले जात आहेत. आयुष्मान कार्ड हे या योजनेसाठी मोफत केले जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांची पात्रता जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. या योजनेचा […]
शालेय शिक्षण अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करणार; कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा माहिती

मुंबई : शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश समाविष्ट करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज (25 एप्रिल) रोजी शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती दिली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे यासंदर्भातील अहवाल सत्तार यांनी आज सुपूर्त केला. त्यामुळे कृषी विषयाचे धडे लवकरच विद्यार्थ्यांच्या […]