गाई विकणे आहे.

cows

1) गाई ही उत्तम व दोन दाती आहे. 2) गाई  पाहिलारू आहे. 3) २५ दिवस बाकी आहेत.  https://youtu.be/zlkmgKEV67Q

आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा श्रीरामपूर — क्विंटल 25 4000 8000 6000 मुंबई – फ्रुट मार्केट हापूस क्विंटल 660 10000 25000 17500 जळगाव लोकल क्विंटल 7 7000 11000 8500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 68 6000 10000 8000 नागपूर लोकल क्विंटल 4000 1000 2600 2200 मुंबई – […]

खरीप हंगाम 2023 करिता बियाणे अर्ज सुरू, महाडीबीटी बियाणे अनुदान साठी असा करा अर्ज

biyane

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम 2023 साठी महाडीबीटी पोर्टल द्वारे खरीप पिकांचे बियाणे वितरण करण्याचे अर्ज मागविले जात आहेत . खरीप पिकांचे अनुदानावरती प्रात्यक्षिक अंतर्गत बियाणे वितरण या साठी सध्या महाडीबीटी पोर्टल अर्ज सुरू आहे. जे शेतकरी इच्छुक आहेत त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर बियाणे या घटकांतर्गत पीक प्रात्यक्षिक व प्रमाणित बियाणे वितरण यासाठी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज […]

वारा ताशी 240 किलोमीटरच्या वेगाने वाहणार, 20 वर्षातील सर्वात मोठे वादळ ! मोचा चक्रीवादळ …

मोचा चक्रीवादळ ...

चक्रीवादळ ‘मोचा’ हा अति तीव्र व धोकादायक बनलेला आहे. हे चक्रीवादळ रविवारी म्यानमार व बांगलादेशच्या काठावर येऊ शकते असा अंदाज वर्तवला होता. या दोन्ही भागातील लोकांना याचा परिणाम होईल . या कालावधीमध्ये वारा ताशी 240 किलोमीटरच्या वेगाने वाहणार , व समुद्राच्या लाटा ह्या 12 फूटांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या वादळाचा सर्वात जास्त परिणाम हा हनुवटी […]

बोगस खते, बियाणे आढळल्यास गुन्हे दाखल करा…

बोगस खते, बियाणे आढळल्यास गुन्हे दाखल करा,

 आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या उपलब्धतेकडे लक्ष द्यावे, असे निर्देश पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. बोगस बियाणे, खते, बोगस कीटकनाशके बाजारात येऊ नयेत यासाठी तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, असे निर्देश पाटील यांनी दिले आहेत. पुणे जिल्ह्याच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत पाटील बोलत होते. एल निनोचा परिणाम पाहता […]