अर्थसंकल्पातील घोषणेला मंत्रिमंडळाची मंजुरी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा; एक रुपयात मिळणार पीक विमा…
आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी (Maharahtra Farmers News) मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. केंद्र सराकरच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातही शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळ बैठक मंजुरी देण्यात आली आहे. तसेच केवळ एक रुपयात पीक विमा योजना या अर्थसंकल्पातील (Maharashtra Budget) घोषणेला आज मंत्रीमंडळाच्या […]
आजचे ताजे बाजारभाव
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : मिरची (हिरवी) कोल्हापूर — क्विंटल 38 1000 3100 2100 अमरावती- फळ आणि भाजीपाला — क्विंटल 60 3000 4000 3500 औरंगाबाद — क्विंटल 67 4000 5000 4500 पाटन — क्विंटल 3 3500 4500 4000 खेड-चाकण — क्विंटल 270 3000 5000 4000 भुसावळ […]
ऊसाचे बियाणे विकणे आहे.
1. आमच्याकडे उत्तम प्रकारचे ऊस बियाणे उपलब्ध आहेत . 2. ८६०३२ या जातीचे बियाणे आहेत .
सोलर इन्सेक्ट ट्रॅप मिळेल .
⛈️⛈️⛈️⛈️✍️वळीव पाऊस सुरू होत आहे, आता हुमणी चे भुंगे तसेच इतर किट पतंग झाडावर जमा होण्यास सुरूवात झाली आहे. ✍️प्रामुख्याने हुमणी चे नर व मादी यांचें मिलन होऊन,नर मरून पडलेले दिसतात,मादी मात्र जमिनी मध्ये घुसून काही दिवसांनी अंडी घालते,ती असंख्य प्रमाणत असतात,काही दिवसांनी याच अंड्या पासून हुमणी चे लहान लहान पिल्लं तयार होतात. ✍️ऑगस्ट पर्यंत […]
आता शेतीत पांढरा नाही तर गुलाबी लसूण लावा ,आणि भरघोस उत्पन्न कमवा …
पारंपरिक लसणापेक्षा या गुलाबी लसणाची उत्पादक क्षमता जास्त आहे . तसेच याच्यामध्ये औषधी गुणधर्म देखील भरपूर प्रमाणात आहेत .अँटिऑक्साइड व सल्फर याची गुणवत्ता चांगली आहे. आपल्या भारतामध्ये लसणाची शेती खूप प्रमाणात वर केली जाते दररोज लसणाचे सेवन केल्याने आरोग्य हे निरोगी राहते. लसणामध्ये मॅगनीज ,कॅल्शियम, फॉस्फरस ,जस्त ,विटामिन बी ६, आयर्न ,विटामिन सी याचे प्रमाण […]
खते आणि बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध, शेतकऱ्यांनो चिंता करू नका.
कृषी विभागाच्या निष्ठा सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संपन्न झाली . छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांमध्ये हंगामासाठी लागणारे खते, बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे व त्याचे वाटप व विक्री योग्य पद्धतीने व्हावी यासाठी कृषी विभाग तसेच वितरण व संबंधित यंत्रणेने व्यवस्थित लक्ष द्यावे व नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी अस्तित कुमार पाण्डेय यांनी दिले आहेत. […]