⛈️⛈️⛈️⛈️
✍️वळीव पाऊस सुरू होत आहे, आता हुमणी चे भुंगे तसेच इतर किट पतंग झाडावर जमा होण्यास सुरूवात झाली आहे.
✍️प्रामुख्याने हुमणी चे नर व मादी यांचें मिलन होऊन,नर मरून पडलेले दिसतात,मादी मात्र जमिनी मध्ये घुसून काही दिवसांनी अंडी घालते,ती असंख्य प्रमाणत असतात,काही दिवसांनी याच अंड्या पासून हुमणी चे लहान लहान पिल्लं तयार होतात.
✍️ऑगस्ट पर्यंत मोठी होऊन उसाच्या मुळ्यांचा रसाला गोडवा असल्यामुळे आपले अन्न समजून कुर्तडू लागतात.
✍️खोड कीड पतंग 🍇द्राक्ष,🍊डाळींब,🍏पेरू,🍑मोसंबी,ई..पिकातील खोड सालीला आंडी घालता..
ह्या कीटकांना विशेष कीटक – नाशक फवारणी चा प्रभावी उपयोग होत नाही..
💡 🧞♂️ 💡 🧞♂️
अश्या कीटक नियंत्रण करण्यासाठी अतिशय अल्प खर्चात उपाय..
♻️ सौर प्रकाश सापळे
✍️आपल्या पिकाच्या मध्यंतर किंवा बांधावर अश्या ठिकाणीपासून प्रकाश आपल्या शेतात सर्वत्र दिसेल..
🔰🔰🔰
प्रकाशा किरण मुळे नर मादी आकर्षित होतात व त्या पाण्यात अडकली जातात..
👉
▪️ सौर प्रकाश सापळे वापरण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक प्रवाह लागत नाही.
▪️स्वयं चलित उपकरण जे चालू अथवा बंद करण्याची गरज नाही..
▪️मित्र कीटक चे नुकसान न होता शत्रु कीटक नियत्रंण मिळते.
▪️दीर्घ काळ चालणारे एकमेव उपकरण..
एकरी 1 उपकरण पुरेसे..