आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले औरंगाबाद — क्विंटल 25 5000 14000 9500 पाटन — क्विंटल 4 2500 3500 3000 श्रीरामपूर — क्विंटल 27 4000 7000 6200 राहता — क्विंटल 3 10000 14000 12000 पुणे- खडकी लोकल क्विंटल 1 3500 3500 3500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 21 […]

सौरऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, असा करा अर्ज.

सौरऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, असा करा अर्ज.

राज्य शासनाने जाहीर केला प्रमाणे कृषिपंपांना दिवसा नियमित व खात्रीशीर वीजपुरवठा देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा सुरु करण्यात आला असून सौर प्रकल्प प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यात येणार आहेत. त्यानुसार महावितरणला ५ किमी पर्यंतच्या खासगी जमिनीची तर ३३ केव्ही उपकेंद्रापासून १० किमी पर्यंतची सरकारी जमीनीची गरज लागणार आहे . शेतकऱ्यांना खाजगी जमिनीसाठी आधी एकरी […]

दूध उत्पादन आणि मुरघास निर्मितीचा चिलेवाडी पॅर्टन

दूध उत्पादन आणि मुरघास निर्मितीचा चिलेवाडी पॅर्टन

बरेच शेतकरी शेतीबरोबर जोडधंदा म्हणून गाई म्हशी पाळतात त्यातून त्यांना चार पैसे देखील भेटतात, पण आज आपण एका अशा गावाबद्दल बोलणार आहोत जो संपूर्ण गाव मुरघास निर्मिती व दुग्ध व्यवसाय मध्ये महाराष्ट्र समोर एक आदर्श ठरलेलं आहे.  आपण बोलत आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी गावाबद्दल. या गावाची संपूर्ण लोकसंख्या 1600 च्या आसपास आहे. संपूर्ण […]