आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा औरंगाबाद — क्विंटल 706 4700 7800 6250 भुसावळ — क्विंटल 6 5000 5000 5000 सोलापूर हापूस नग 40 1200 3000 2000 मुंबई – फ्रुट मार्केट हापूस क्विंटल 1753 10000 13000 11500 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 120 5000 6000 […]
मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय, गुजरात सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला.

मागील चार दिवसा पूर्वी अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळाने हाहाकार माजवला होता. गुजरात मध्ये सध्या हळूहळू जनजीवन पूर्वीसारखे करण्यात येत आहे याच दरम्यान गुजरात सरकारकडून भीषण वादळामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यास सुरुवात झालेली आहे. यासाठी विविध पथके या जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आलेले आहे तसेच गुजरातचे आरोग्य मंत्री आणि सरकारचे प्रवक्ते ऋषिकेश पटेल यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर गांधीनगर […]
‘सातपुडा देशी’ कोंबडीचे यशस्वी व्यावसायिक पालन संपूर्ण माहिती .

खानदेश हा सातपुडा पर्वतालगतचा प्रदेश आहे .सातपुड्यात पशुधन पक्षांच्या विविध प्रकारच्या जाती आढळतात. त्यातूनच जळगाव येथे पशुवैद्यकीय अधिकारी रवींद्र पाटील तसेच डॉक्टर बाळ रवी सूर्यवंशी व सहकाऱ्यांनी काही वर्षापूर्वी सातपुडा देशी या नावाने कोंबडीचे वाण विकसित केले. होते . त्या वाणाला केंद्र शासनाची देखील मान्यता मिळाली होती .बीएससी ऍग्री एमबीए झालेल्या आदित्य पाटील यांनी त्यांच्या […]
पपई देणे आहे.

1. आमच्याकडे उत्तम प्रतीची व चांगल्या क्वालिटीची पपई विकणे आहे. 2.१५ टन माल विक्रीसाठी उपलब्ध आहे.
मुलींसाठी खुशखबर ! ग्रामीण भागातील मुलींना शाळा-महाविद्यालयातच मिळणार आता एसटी बसचा मोफत प्रवासी पास…

ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी चालना मिळावी त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने पाचवी ते बारावी पर्यंतच्या मुलींना एसटी बस मधून मोफत प्रवास करण्याचा निर्णय यापूर्वी झालेला आहे. शाळेतील प्रत्येक मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतील मुलींची यादी संबंधित आगार प्रमुखांकडे द्यावी . ज्या शाळेमध्ये मुलींची संख्या 50 ते 100 पेक्षा अधिक असेल त्या ठिकाणी संबंधित […]
बिपरजॉय मुळे नैऋत्य मान्सूनला विलंब, पुढील 3 दिवसांत प्रगती अपेक्षित, स्कायमेट चा आंदाज.

भारतीय हवामान विभाग (IMD) ने सोमवारी सांगितले की, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, विदर्भ (महाराष्ट्र), छत्तीसगड आणि तेलंगणा येथे पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, नैऋत्य मान्सून कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम मध्य, वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, गंगेच्या पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंड, बिहारचा आणखी काही भाग आणि उप-हिमालयीन […]