आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : सोयाबिन माजलगाव — क्विंटल 213 4400 4900 4800 कारंजा — क्विंटल 2500 4710 5025 4950 तुळजापूर — क्विंटल 75 4950 4950 4950 राहता — क्विंटल 20 4600 4825 4760 धुळे हायब्रीड क्विंटल 24 4680 4680 4680 सोलापूर लोकल क्विंटल 30 4310 […]
हवामान विभागाचा अंदाज , 8 जुलैपर्यंत देशातील अनेक राज्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस…
सध्या देशातील विविध राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. विशेषतः उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काही भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे .हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस म्हणजे आठ जुलै पर्यंत देशातील अनेक राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. कुठे कुठे पावसाचा अंदाज हवामान अंदाजानुसार कोकण ,गोवा व महाराष्ट्रात पाच आणि सहा जुलैला तर […]
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! टोमॅटोने तर रेकॉर्डच मोडले, मुंबईमध्ये एका किलोसाठी द्यावे लागतात तब्बल एवढे रुपये…
पावसामुळे भाज्यांचे दर महागले असून, आता मुंबईमध्ये एका किलो टोमॅटोचा दर तब्बल 160 रुपये झाला आहे. तर येत्या दोन दिवसात हा दर दोनशे रुपये पार करेल असे सांगितले जात आहे . टोमॅटो सोबतच अनेक भाज्यांचे दर देखील वाढले आहेत. त्यातच चहाचा स्वाद वाढवणारे व स्वयंपाक घरातील गुणकारी म्हणून ओळखले जाणारे अद्रक चा दर देखील 320 […]
संत्र्याची रोपे विकणे आहेत.
1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे व खात्रीशीर संत्रा रोपे उपलब्ध आहेत . 2. रोपे योग्य दरात मिळतील .
बातमी कामाची ! 14 वा हफ्ता अखेर या दिवशी येणार, कोट्यवधी शेतकऱ्यांना मिळणार लाभ…
यंदाच्या वर्षी आकस्मित संकटाने शेतकरी हवाई दिल झाला आहे. उत्तर भारतामध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून, राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा टिपूस ही पडला नाही .त्यामुळे अजूनही पेरणीची लगबग शेतकऱ्यांची सुरू नाही. जुलै महिना आला तरी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. आता या योजनेतून शेतकऱ्यांना या योजनेतून […]
चालू हंगामामध्ये बासमतीखाली २० टक्के अधिक क्षेत्र आणण्याचे पंजाबचे लक्ष्य .
पंजाब कृषी विभाग चालू पेरणीच्या हंगामात बासमती पिकाखालील क्षेत्र 20 टक्क्यांहून अधिक वाढविण्याची योजना आखत आहे, राज्य सरकार जास्त पाणी लागणाऱ्या इत्तर भात पिकापासून उत्पादकांना दूर करण्यासाठी पर्यायी पिके घेण्यावर जोर देत आहे. पंजाब कृषी विभाग चालू पेरणीच्या हंगामात बासमती पिकाखालील क्षेत्र 20 टक्क्यांहून अधिक वाढविण्याची योजना आखत आहे, राज्य सरकार जास्त पाणी लागणाऱ्या इत्तर […]