आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोथिंबिर अकलुज — नग 2550 10 15 13 कोल्हापूर — क्विंटल 38 1500 5000 3500 औरंगाबाद — नग 15000 500 700 600 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 91 2000 4000 3000 श्रीरामपूर — नग 1500 11 12 11 नवापूर — क्विंटल […]
राज्य सरकारकडून कांदा उत्पादकांना मोठा दिलासा ! कांद्याचे सरसकट अनुदान 15 ऑगस्ट पर्यंत मिळणार….

राज्य सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा 15 ऑगस्ट पूर्वीच कांदा उत्पादकांना अनुदान मिळणार आहे. कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी ही माहिती दिली आहे. राज्य सरकारकडून कांदा उत्पादकांना हा मोठा दिलासा.मंत्री सत्तार यांनी विधानसभेमध्ये ही घोषणा केली आहे.तर या आधी सत्तार हे कृषिमंत्री होते. त्यांच्या काळामध्ये झालेला निर्णय म्हणून त्यांनी हा जाहीर केला असला तरी […]
लम्पी आजाराने मृत जनावरांच्या पशुपालकांना मिळणार अर्थसहाय्य- मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील

लम्पी या आजारामुळे मृत झालेल्या जनावरांच्या शेतकरी पशुपालकांना अर्थसाह्य देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे . जे शेतकरी पशुपालकांना ही मदत मिळालेली नाही ,त्यांना लवकरात लवकर ही मदत देण्यात येईल असे आश्वासन पशुसंवर्धन व दूध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेमध्ये दिले. विधानसभे मध्ये अमित देशमुख ,नाना पडोळे ,हरिभाऊ बागडे, यांनी राज्यात लम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे […]
सर्व प्रकारची फळझाडे रोपे विकणे आहे.

1.आमच्याकडे सर्व प्रकारचे खात्रीशीर फळझाडे रोपे मिळतील. 2. फळ रोपे होलसेल दरात, घरपोच मिळतील. 🔹केसर आंबा रोपे 🔹तैवान पिंक रोपे 🔹कश्मीरी ऑपल रेड रोपे 🔹बोर रोपे 🔹बुटकी नारळ रोपे
या’ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा इशारा, पहा आजचा हवामान अंदाज ..

राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने मान्सून जमदार कोसळतोय, आज म्हणजे 20 जुलै रोजी कोकण घाटमाथा आणि पूर्व विदर्भात अति जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भांसह, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यातही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान शास्त्र विभाग वर्तवला आहे. उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण […]