आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : टोमॅटो कोल्हापूर — क्विंटल 180 2500 11000 6500 अहमदनगर — क्विंटल 160 3000 9000 6000 औरंगाबाद — क्विंटल 39 13000 16000 14500 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 328 9000 12000 10000 पाटन — क्विंटल 7 2500 4500 3500 खेड-चाकण — क्विंटल […]

 पंतप्रधान नरेंद्र मोदींना टिळक पुरस्कार प्रदान…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना टिळक पुरस्कार प्रदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.  प्रतिष्ठित समाजासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या लोकांचा लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.  पुणेरी पगडी आणि सन्मानचिन्ह देऊन मोदींचा सन्मान करण्यात आला आहे. दरवर्षी एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो.  पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम […]

टोमॅटोच्या एका कॅरेटला मिळाला, इतका उच्चांकी भाव पहा सविस्तर..

टोमॅटोच्या एका कॅरेट ला मिळाला इतका उच्चांकी भाव पहा सविस्तर

जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात टोमॅटोचे भाव तेजीत असून टोमॅटोच्या एका कॅरेटला अडीच हजार ते तीन हजार इतका उच्चंकी भाव मिळाला आहे. टोमॅटोचा असाच भाव पुढील एक महिनाभर राहील असा विश्वास टोमॅटो व्यापारी सारंग घोलप व योगेश घोलप यांनी व्यक्त केला आहे. राज्यभरामध्ये नारायणगाव वगळता टोमॅटोचे उत्पादन नाही. नारायणगाव उपबाजारात दरवर्षी जून […]

राज्यात ऑगस्ट महिना कोरडा जाणार, दोन महिने मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज, भारतीय हवामान विभागाचा अंदाज..

राज्यात ऑगस्ट महिना कोरडा जाणार, दोन महिने मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

 देशभरात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात सामान्य राहण्याची शक्यता . जुलै महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पण पुढील दोन महिने सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  मान्सूनचा पुढील दोन महिन्यासाठीचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलेला आहे.भारतीय हवामान […]