आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : टोमॅटो कोल्हापूर — क्विंटल 227 2500 10000 6000 औरंगाबाद — क्विंटल 58 11000 13000 12000 राहूरी — क्विंटल 15 3000 9000 6000 पाटन — क्विंटल 4 7500 9500 8500 खेड-चाकण — क्विंटल 132 7000 9000 8000 श्रीरामपूर — क्विंटल 16 1600 […]
शेतीचे अचूक नुकसान सांगणारा ‘ई-पंचनामा’ यामुळे 10 ते 15 दिवसात शेतकऱ्यांना मिळणार मदत ,नागपूर विभागात देशातील पहिलाच प्रयोग,

शेतीच्या नुकसानीचे वेगाने पंचनामे व्हावेत यासाठी नागपूर विभागामध्ये ‘ई पंचनामा’ उपक्रमाची तयारी सुरू आहे. जुलै मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी प्रशासनाने पंचनामे सुरू करण्याचे काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान मोजण्यासाठी आजवर केल्या जाणाऱ्या पारंपरिक पंचनामा प्रक्रियेपेक्षा जास्त अचूक आणि तीव्रतेने होणारी ही प्रक्रिया आहे, ती जीआयएस प्रणाली वर आधारित आहे. ई पंचनामा प्रणालीमुळे पंचनामे वेगाने […]
द्राक्षासाठी प्लास्टिक कव्हरचा प्रकल्प या आठ जिल्ह्यामध्ये सुरु ,असा घ्या लाभ ..

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत आर केव्ही वाय द्राक्ष पिकासाठी गारपीट अवकाळी पासून द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञानाची योजना कृषी विभागाकडून राबवण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये 100 हेक्टर क्षेत्राचा हा प्रकल्प आहे. एकूण खर्चाच्या 50% इतके अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी आरकेव्हीवाय मधून सहा कोटी 14 लाख […]
कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट , पहा हवामान अंदाज

राज्याच्या बहुतांश भागांमध्ये आज पाऊस नव्हता ,काही भागांमध्ये ढगाळ वातावरण होतं तसेच हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली .कोकण आणि घाट माथ्यावर पावसाचा जोर तुलनेत अधिक दिसतो. सकाळपासून ऊन सावल्यांचा खेळ ही पाहिला मिळाला तर हवामानशास्त्र विभागाने आजही राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे . तर आज नेमकं कोणत्या भागामध्ये पाऊस पडू शकतो […]