आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले जळगाव — क्विंटल 30 4000 10000 7000 औरंगाबाद — क्विंटल 22 8000 13000 10500 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 42 10000 15000 13000 राहूरी — क्विंटल 2 9000 15000 12500 श्रीरामपूर — क्विंटल 19 8000 11000 10000 राहता — क्विंटल […]

नाफेडचा कांदा नकोच!; केंद्र सरकारच्या निर्णयाला शेतकऱ्यांचा का होतोय विरोध?

नाफेडचा कांदा नकोच!; केंद्र सरकारच्या निर्णयाला शेतकऱ्यांचा का होतोय विरोध?

टोमॅटो नंतर कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने नाफेड चा तीन लाख मेट्रिक टन कांदा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाला कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलेला आहे.  नाफेड चा कांदा आणू नये अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. केंद्र सरकारने कांद्याचा भाव 2500 रुपयांवर गेल्यामुळे दर नियंत्रणासाठी पाऊल उचलले आहे.  केंद्र सरकारने नाफेड चा तीन […]

व्यापाऱ्यांनो! शेतकऱ्यांना शेतीमालाचे तातडीने पैसे दिले नाही तर आता होणार…..

व्यापाऱ्यांनो! शेतकऱ्यांना शेतीमालाचे तातडीने पैसे दिले नाही तर आता होणारjpg

कष्टाने पिकवलेला शेतीमाल शेतकरी बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी नेतात.  शेतमाल विक्रीनंतर देखील व्यापारी शेतमालाचा माल खरेदी करून देखील वेळेवर पैसे देत नाही.  किंवा त्यात तातडी दाखवत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागते.  परंतु आता व्यापाऱ्यांना सदर प्रकार करता येणार नाही. तसे पाहायला गेले तर शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे ताबडतोब देणे व्यापाऱ्यांना बंधनकारकच आहे.   या […]

शेततळे अनुदान योजना 2023,शेततळ्यासाठी अर्ज सुरू! कोणत्या आकारमानाच्या शेततळ्याला किती मिळते अनुदान? वाचा संपूर्ण माहिती…

शेततळे अनुदान योजना 2023,शेततळ्यासाठी अर्ज सुरू! कोणत्या आकारमानाच्या शेततळ्याला किती मिळते अनुदान? वाचा संपूर्ण माहिती...

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या प्रगती करिता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी ज्या योजना राबवण्यात येतात त्या अंतर्गत अनुदान स्वरूपामध्ये मदत करण्यात येते. यांत्रिकीकरणाशी संबंधित तसेच सिंचनाच्या सोयी सुविधा शेतकऱ्यांना उभ्या करता याव्यात याकरिता देखील राज्य सरकारच्या योजना आहेत . तसेच फळबाग लागवडीकरिता देखील काही योजनेच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते.  या […]