आजचे ताजे बाजारभाव.
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 1971 1000 2700 1800 औरंगाबाद — क्विंटल 1657 300 2000 1150 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 5321 900 2400 1650 खेड-चाकण — क्विंटल 200 1000 2200 1800 दौंड-केडगाव — क्विंटल 2185 1400 3000 2200 सातारा […]
पावसाची स्थिती सप्टेंबर महिन्यात कशी राहील? काय म्हणतात पंजाबराव डख? वाचा माहिती
सध्या संपूर्ण राज्यामध्ये पावसाने खंड दिला असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात चिंतेचे वातावरण पसरले आहे. आणखीन दोन दिवस राज्यामध्ये पावसाची पोषक परिस्थिती नसल्याचे देखील हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलेले आहे. पावसाने आणि खंड दिल्यामुळे अनेक भागामधील पीक आता हातचे जाण्याची वेळ आली आहे . पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली असून गेल्या […]
शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे भाताचा ‘हा’ वाण, शेतकऱ्यांसाठी कसा आहे फायद्याचा हा वाण?
महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर भात पिकाची लागवड केली जाते. हे प्रमुख पीक असून शेतकऱ्यांसाठी देखील आर्थिक दृष्टिकोनातून हे पीक महत्वपूर्ण आहे. या अनुषंगाने जर आपण विचार केला तर कुठल्याही पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता व्यवस्थापनाच्या सोबतच पिकांची व्हरायटी म्हणजेच वान दर्जेदार असणे खूप गरजेचे आहे. त्यापासून मिळणारे उत्पादन देखील भरघोस स्वरूपाचे मिळते. देशातील कृषी विद्यापीठे आणि कृषी […]
ट्रॅक्टर विकणे आहे.
1. KUBOTA B2741 NEO STAR 27HP, 2. मॉडेल 2019/20, 3. तास फक्त 264 न्यू ब्रँड ट्रॅक्टर देणे आहे. 4. ट्रॅक्टर वरती लोन करून दिले जाईल.
शेतकऱ्यांना आता याकरिता मिळेल 100 टक्के अनुदान, कृषिमंत्री धनंजय मुंडेची मोठी घोषणा !
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या आणि कृषी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून ज्या काही योजना राबवतात त्या योजनेच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करण्यात येते. जेणेकरून कृषी क्षेत्रातील विकासाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून या योजनांचे महत्त्व आहे. या योजना मधील एक महत्त्वाची योजना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा विचार केला तर ही राज्याच्या फलोत्पादन विभागाकडून राबविण्यात येते व याअंतर्गत फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना […]