नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले..
सुरुवातीला महत्त्वाची बातमी नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आता आक्रमक झालेत, आक्रमक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत , चांदवड, लासलगाव, पिंपळगाव, येवल्या मध्ये कांदा लिलाव बंद पाडण्यात आले आहेत. नाफेडच्या अधिकारी उपस्थित नसल्याने हे लिलाव बंद पाडण्यात आलेले आहेत . नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भारती […]
आजचे ताजे बाजारभाव.
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले जळगाव — क्विंटल 21 4000 10000 7000 औरंगाबाद — क्विंटल 37 6000 12000 9000 श्रीरामपूर — क्विंटल 13 8500 11000 10000 सातारा — क्विंटल 21 8000 11000 9500 राहता — क्विंटल 8 10000 13000 11500 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 7000 […]
‘या’ बँकेने शेतकऱ्यांसाठी लॉन्च केले खास किसान क्रेडिट कार्ड जाणून घ्या कसा होणार फायदा ?
शेतकरी बंधूंना कुठल्याही हंगामाच्या सुरुवातीला शेतीसाठी वेळेत पैसे हातात असणे खूप आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा बाजारभाव किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमाल विकावा लागतो. त्यामुळे मालाचा उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्यांचा निघत नाही. परिणामी मोठ्या प्रमाणावर त्यांना आर्थिक फटका बसतो. बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या हातात कष्ट करून देखील पैसे राहत नाही. त्यामुळे शेतकरी पिक कर्ज किंवा आर्थिक संस्थांमधून कर्ज घेत […]
साखरेच्या निर्यातीवर लवकरच बंदी ? साखरेचे उत्पादन घटण्याचा अंदाज..
साखरे संदर्भात अतिशय मोठी बातमी केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याची शक्यता आहे . साखरेच्या अगामी हंगामांमध्ये म्हणजे ऑक्टोबरपासून निर्यातबंदी लागू होण्याची शक्यता आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेला केंद्र सरकार मधील उच्चपदस्थ सूत्रांचा हवालाने ही बातमी दिली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या देशातील सर्वाधिक साखर उत्पादक राज्यांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाहीये. त्यामुळे यंदा उसाचे उत्पादन घटण्याची […]
आज पासून लिलाव सुरू, कांदा पुन्हा चढणार काट्यावर..
कांदा निर्यात शुल्कावरून नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी गेल्या दोन दिवसापासून पुकारलेला बेमुदत लिलाव बंदचा निर्णय अखेर मागे घेतला असून गुरुवारपासून म्हणजेच आजपासून लिलाव सुरू करण्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे जोपर्यंत निर्यात शुल्क कमी होत नाहीत तोपर्यंत विरोध कायम राहणार असल्याची भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली . गेल्या दोन दिवसापासून कांद्याच्या प्रश्नावर चांगलेच वातावरण तापले असून […]