मुलींच्या कल्याणासाठी ‘लेक लाडकी योजना’ योजनेला महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंजुरी दिली वाचा योज़ने बद्दल संपूर्ण माहिती

मुलींच्या कल्याणासाठी ‘लेक लाडकी योजना’ योजनेला

मुलींच्या कल्याणासाठी ‘लेक लाडकी योजना’ योजनेला महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मंत्रिमंडळ निर्णयानुसार, पिवळे आणि भगवे शिधापत्रिका असलेल्या कुटुंबाला मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये, इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्यावर 6000 रुपये, सहावी इयत्तेनंतर 7000 रुपये, इयत्ता 11वी नंतर 8000 रुपये  वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर ७५,०००. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी एक लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी ‘लेक […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 5182 1000 2700 1800 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1395 400 2500 1450 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8608 1100 2600 1850 खेड-चाकण — क्विंटल 850 17 23 20 हिंगणा — क्विंटल 1 1800 1800 1800 […]

राज्य सरकारने घेतले मुलींच्या सक्षमीकरणा पासून ते औरंगाबाद विद्यापीठाच्या नावात बद्दला संबंधी महत्वाचे निर्णय, वाचा सविस्तर

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची मंत्रालयात आज बैठक पार पडली आहे.  या बैठकीमध्ये राज्यातील पीक पाण्याचाही आढावा घेण्यात आला.  राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवली जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. औरंगाबाद विद्यापीठाच्या नावामध्ये औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजी नगर बदल करण्यास देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत परवानगी देण्यात आली आहे.  […]

बुटक्या नारळाची रोपे मिळतील .

1. आमच्याकडे खात्रीशीर बुटक्या नारळाची रोपे तसेच सीताफळ ,केशर ,आंबा, चिकू, पेरू ,लिंबू ही देखील रूपे मिळतील. 2. शासन मान्यता बिल बनवले जाईल.

नवे सोयाबीन बाजारात येण्यापूर्वी आवक आणि दर कसे आहेत, वाचा सविस्तर ..

विदर्भातील अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे.  या बाजारात मागील महिन्यातील 27 सप्टेंबर पासून आतापर्यंत 20000 इतकी क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे . असे असताना सोयाबीनचे दर मात्र स्थिर आहेत.  मागील अनेक दिवसापासून.सोयाबीनचे दर पाच हजाराच्या आताच असल्याचे चित्र आहे. अकोल्याच्या बाजारात 9 ऑक्टोंबर रोजी सोयाबीनची 814 इतकी क्विंटल आवक झाली असून, […]