मजबुरीतून शेतकरी जाळतात भुसा ! दिल्लीतील तरुणाने प्रदूषण कमी करण्याचा शोधला उपाय. वाचा सविस्तर
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/10/दिल्लीतील-तरुणाने-प्रदूषण-कमी-करण्याचा-शोधला-उपाय.webp)
दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी आनंद विहारमध्ये राहणाऱ्या अर्पितने एक चांगला उपाय शोधला आहे. 2020 मध्ये, अर्पितने वाढत्या प्रदूषणाचे कारण समजून घेण्यास सुरुवात केली आणि 2 वर्षांच्या संशोधनानंतर, एक सेंद्रिय उत्पादन तयार केले.ज्यामध्ये खोडाचा भुसा वापर केला जातो. दरवर्षी दिवाळीच्या आसपास दिल्ली आणि आसपासच्या परिसरात प्रदूषणाचा लोकांना त्रास होतो. प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे जवळपासच्या […]
आजचे ताजे बाजारभाव .
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/10/बाजारभाव-5-768x644-1.webp)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 7390 2000 6000 3400 अकोला — क्विंटल 270 2500 4500 3800 दौंड-केडगाव — क्विंटल 1675 3500 7000 5500 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 9278 1800 7000 5500 सोलापूर लाल क्विंटल 20234 200 8000 4000 धुळे लाल क्विंटल 278 […]
कमी खर्चात करा अँपल सीताफळाची लागवड आणि करा कमाई लाखोत ! वाचा या जातीविषयी माहिती..
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/10/sitafal.webp)
विविध प्रकारच्या फळ झाडांची लागवड महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर होत असते. यामध्ये जिल्हा नुसार विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष ,काही भागांमध्ये डाळिंब यासारख्या फळबागा मोठ्या प्रमाणावर आहेत. तसेच त्या खालोखाल महाराष्ट्र मध्ये पेरू व सीताफळ यांची देखील लागवड मोठ्या प्रमाणावर होते. ज्याप्रमाणे इतर पिकांच्या अनेक व्हरायटी असतात. त्याचप्रमाणे फळबागांमध्ये अनेक प्रकारचे व्हरायटी आपल्याला […]
कोबी विकणे आहे.
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/10/कोबी-विकणे-आहे-1.webp)
🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची कोबी विकणे आहे. 🔰 संपूर्ण 60 टन माल जागेवर तयार आहे.
निशिगंध कंद विकणे आहे.
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/10/nishigandh-fule-1.webp)
1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे निशिगंध कंद विक्रीस उपलब्ध आहेत. 2. सिंगल पाकळी व डबल पाकळी उपलबद्ध.
मध्यप्रदेश सह चार राज्यांमध्ये सीसीआयची कापूस खरेदी सुरू महाराष्ट्रातही खरेदीची तयारी पूर्ण..
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/10/मध्यप्रदेश-सहचार-राज्यांमध्ये-सीसीआयची-कापूस-खरेदी-सुरू-महाराष्ट्रातही-खरेदीची-तयारी-पूर्ण.webp)
देशात कापूस दरावर दबाव वाढला आहे. ही स्थिती लक्षात घेता शासनाने खरेदी संबंधी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना आधार दिला असून , हरियाणा, राजस्थान पंजाब, मध्य प्रदेशात भारतीय कापूस महामंडळाने सीसीआय खरेदी सुरू केली आहे . ७०२० रुपये प्रतिक्विंटल दर किंवा हमीभाव कापसाला तिथे दिला जात आहे. तेलंगणात पुढील आठवड्यात खरेदी सुरू होणार आहे. सध्या देशात सुमारे 53 […]