आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : गवार अहमदनगर — क्विंटल 9 3000 7000 5000 अमरावती- फळ आणि भाजीपाला — क्विंटल 10 3500 4000 3750 हिंगणा — क्विंटल 8 2000 3500 3000 नाशिक हायब्रीड क्विंटल 4 10000 14000 12000 सोलापूर लोकल क्विंटल 8 2000 5000 3000 जळगाव लोकल […]

जमीन मोजणीची नोटीस आता ई चावडीवर उपलब्ध , त्यामुळे आता तक्रारींना वाव राहणार नाही..

भुमिअभिलेख विभागाने ई चावडी या डिजिटल नोटीस बोर्डावर जमीन मोजणीची नोटीसही उपलब्ध करून दिल्या आहेत .  जमिनीची मोजणी कधी आहे याची माहिती नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे. तलाठी कार्यालय म्हणजे चावडी यावर महसूल विभागाच्या महत्त्वाच्या नोटीस प्रसिद्ध कराव्या लागतात . यापूर्वी या नोटीस चावडीवरच लावल्या जात त्यामुळे चावडीला विशेष महत्त्व आहे.चावडीवरील नोटीस ची माहिती सर्व नागरिकांपर्यंत […]

खत आणि बियाणे स्टोअरचा परवाना, अर्जाची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या…

तुम्ही ग्रामीण भागात राहात असाल आणि शेतीशी संबंधित व्यवसाय/कृषी व्यवसाय आयडिया करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही खत बियाणांचे दुकान उघडू शकता. अशा परिस्थितीत खत आणि बियाणांचे दुकान उघडण्यासाठी परवाना कसा मिळवायचा?/ खत आणि बियाणांच्या दुकानासाठी परवाना कसा मिळवायचा? त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ या .. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही व्यवसायाच्या […]

ऊस बेणे विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रकारचे ऊस बियाणे उपलब्ध आहेत . 🔰 फुले PDN 15012 या जातीचे बियाणे आहेत . https://krishi24.com/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Video-2023-10-30-at-13.04.57.mp4

गाई विकणे आहे.

🔰 दहा-बारा लिटर दूध चालू आहे. 🔰 दात कड दात सुळ्या काढत आहे . 🔰 गाय अतिशय गरीब आहे.

मोठी बातमी ! अखेर कांद्यावरील 40% निर्यात शुल्क मागे..

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कांद्यावरील 40% निर्यात शुल्क लावला होता.  सरकारच्या  या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवत अनेक दिवस शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली . बरेच दिवस बाजार समित्या बंद ठेवण्यात आलेल्या होत्या. मात्र आता कांद्यावर लावण्यात आलेले 40% निर्यात मागे घेण्यात आले आहे. 40% निर्यात शुल्क केंद्र कडून मागे घेण्यात आल्याची केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने […]